पोलिसाच्या बायकोचीच दादागिरी, टोल मागितल्यानंतर केली तोडफोड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोलिसांनीच गोंधळ घातल्याच्या बातम्या आपण अनेकदा पाहतो मात्र टोल मागितला म्हणून पोलिसाच्या पत्नीनेच दादागिरी करत टोलनाक्यावर तोडफोड केल्याची धक्कादायक घटना राजस्थानातील कोटा येथे घडली आहे. कोटा जवळच्या सीमल्या टोल प्लाझा इथली ही घटना आहे. या टोल नाक्यावरून मध्य प्रदेश पोलिसांचे कॉन्स्टेबल सुमन हे आपल्या कारने जात होते. कार टोल नाक्यावरून जात असताना नेहमी प्रमाणं कर्मचाऱ्याने त्यांना टोल मागितला.

आपण पोलीस असल्याचे प्रवास करणाऱ्याने सांगितले मात्र तरीही पुन्हा टोल मागितला गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला खूप राग आला तिने सरळ खाली उतरत हातात एक दंडुके घेते टोल नाक्याची तोडफोड करायला सुरुवात केली. ही सर्व घटना तेथील CCTV मध्ये कैद झाली.

आपले पती पोलीस असूनही त्यांना वारंवार टोल मागितला गेल्याने पत्नीला भयानक राग आला त्यातून हा सगळं प्रकार घडला मात्र पोलीस टोलनाक्यावर येताच सर्व वातावरण शांत झाले, पोलिसांनी नाक्यावरचे कर्मचारी आणि पोलीस दाम्पत्याला स्टेशनला बोलावून चौकशी केली. दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. गोंधळामुळे

Visit  :Policenama.com

You might also like