Kothrud Pune Crime News | पुणे : ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन, मालकावर FIR

Chandan Nagar Pune Crime News | Girl injured after falling from bike in husband-wife quarrel; A girl's plight from a quarrel in a split family

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kothrud Pune Crime News | ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला डिपनेक व शॉर्ट ड्रेसमध्ये यायचे असे म्हणत तिच्यासोबत अश्लिल बोलून (Speaking Obscenely) करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी ट्रेनिंग सेंटरच्या मालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 मे ते 14 मे 2024 या कालावधीत कोथरुड येथील गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर येथे घडला आहे.

याबाबत 27 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून महेश गंगाधर कनेरी Mahesh Gangadhar Kaneri (रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर आयपीसी 354(अ) (ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोथरुड पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी कलम 41(1)(अ) प्रमाणे नोटीस दिली आहे. (Kothrud Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कोथरुड येथे गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर आहे.
या ट्रेनिंग सेंटरमध्ये पिडित तरुणी नोकरी करते.
मंगळवारी फिर्यादी कामावर आल्या असता आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आली,
आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डिपनेक व शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहित नाही का?
असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन करियर बाद करण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)