किम कार्देशियनची बहिण वयाच्या ४० व्या वर्षी एकदम ‘कडक’ (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही रिअलिटी स्टार किम कार्दशियनची मोठी बहिण कॉर्टनी कार्दशियन नेहमी आपल्या हॉट फोटोला घेऊन चर्चेमध्ये असते. तिचे नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा दुपारच्या दरम्यान ४० वर्षाच्या कॉटनीला तिच्या ७ वर्षाच्या मुलीसोबत स्पॉट केले गेले.
image.png
द कापरिशियंस स्टार कॉर्टनी ब्रासोबत कोट आणि ट्राउजरमध्ये खूपच स्टाइलिश आणि हॉट अवतारात दिसून आली. यासोबतच मिनिअल मेकअप, स्लीक पोनीटेल आणि गॉगल्स तिच्या लुकला खूपच सुट करत होता.
image.png
या किलर लुकसोबत तिने व्हाइट कलरची हिल्ससोबत ब्लॅक पर्स कॅरी केली होती. तिच्या मुलगी व्हाइट टॉपसोबत ब्लू डेनिम जींस आणि ब्लॅक जॅकेटमध्ये खूपच स्टाइलिश दिसत होती.
image.png
मुलीचा हाथ धरून तिने पैपराजीला स्वॅग अंदाजामध्ये पोज दिले होते. आईसारखीच मुलीनेही रेड कलरची पर्स कॅरी केली होती. या लेटेस्ट फोटोमध्ये आई आणि मुलीची जबरदस्त बॉन्डिग दिसून येत आहे. कॉर्टनीचे मुलीसोबतचे फोटो सोशल मिडियावर खूपच तेजीने व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.

कॉर्टनीबद्दल बोलायचे म्हणले तर ती किम कार्देशियनची बहिण आहे. जी रियलिटी शो ‘Filthy Rich: Cattle Drive’चा हिस्सा बनली आहे. तिने शो ‘वन लाइफ टू लीव’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. कॉर्टनी ४० वर्षाची आहे पण तिला पाहून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. कॉर्टन ही सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्या स्टाइल आणि लुकला चाहते खूप पसंत करतात.

आरोग्यविषयक वृत्त