‘BOLD’ लुकसाठी लोकप्रिय असणारी ‘रिअ‍ॅलिटी स्टार’ कोर्टीनी पार्टीत दिसली भलतीच ‘HOT’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कार्दशियन क्लेनची सुपरस्टार कोर्टनी कार्दशियनने सोशलवर फोटो शेअर केला की, क्षणातच तो फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालायला सुरुवात करतो. त्यामुळे कोर्टनीही आपल्या फोटोंची मेजवानी चाहत्यांसाठी शेअर करत असते. यात तिच्या हॉट फोटोंचा जास्त समावेश असतो. कोर्टनी आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखली जाते.

नुकतेच कार्टनीचे देलीलाहच्या वेस्ट हॉलिवूडमधील काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी नेहमीप्रमाणे सोशलवर धुमाकूळ घातला आहे. 40 वर्षीय रिअ‍ॅलिटी स्टार कोर्टनी हॉटनेससाठी फेमस आहे. विशेष बाब अशी की, हॉट ड्रेस घालताना कोर्टनी कोणाचीही पर्वा करत नाही.

तिचे काही पार्टीतील फोटो समोर आले आहेत ज्यात कोर्टनी लो कट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. हॉट रेड कलरची लिपस्टिक, क्रॉस शेप नेकलेस आणि इयर रिंगने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली.
Kourtney Kardashian

ng

 

visit : policenama.com