अभिनेता नाना पाटेकरसोबत ‘शिवगामी’नं किसिंग सीन देऊन घातला होता ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सगळ्यात लोकप्रिय ठरणारा चित्रपट ‘बाहुबली’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी बाहुबलीची आई शिवगामी देवी म्हणजेच अभिनेत्री राम्या कृष्णनचा नुकताच वाढदिवस झाला. या अभिनेत्रीने अनेक हिंद, तेलगू चित्रपटांमध्ये काम करुन चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जाणून घेऊया तिच्या आयुष्याविषयी सविस्तर…
image.png
image.png

अभिनेत्री राम्याने वयाच्या १३ वर्षी चित्रपटात काम करणे सुरु केले. १९९८ मध्ये ती अभिनेता अमिताभ बच्चन आणि गोविंदाचा चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’ मध्ये दिसली होती. त्याचवर्षी तिचा ‘वजूद’ चित्रपट प्रसिद्ध झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दिक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात नाना पाटेकर आणि राम्याच्या किसिंग सीनने चांगलाच धुमाकूळ घातला होता. राम्याने अनेक मोठ्या स्टारसोबत किसिंग सीन दिले आहे.
image.png
राम्याने अभिनेता शाहरुख खानसोबत देखील किसिंग सीन दिला होता. शाहरुख खानचा चित्रपट ‘चाहत’ मध्ये यांचा रोमान्स पहायला मिळत आहे.

Related image

जाणून घेऊया तिच्या लाईफस्टाईलविषयी

राम्याकडे मर्सिडीज बेंज एस३५० सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. ती सध्या आपल्या परिवारासोबत चेन्नईमध्ये राहते. तेथे तिचा बंगला आहे. तिने तेलगू फिल्ममेकर कृष्णा वामसीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. आपल्या चित्रपट करिअरमध्ये राम्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
Image result for ramya krishnan bold pic kissing with nana

राम्या तमिळ भाषेतील चित्रपट ‘सुपर डीलक्स’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने पॉर्नस्टारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यागराजन कुमारराजाने दिग्दर्शित केला होता.
Image result for ramya krishnan bold pic

You might also like