‘हार्दिक-नताशा’च्या साखरपुड्यावर भाऊ कृणाल पंड्यानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि आणि अभिनेत्री नताशा स्टानकोविक यांनी नुकताच आपला साखरपुडा उरकला. सर्वांनी दोघांवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु या सगळ्यावर हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्या यानं मात्र जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हार्दिक आणि नताशाच्या साखरपुड्यानंतर दोघांचे अनेक रोमँटीक फोटो समोर आले होते. नताशानं एक व्हिडीओदेखील शेअर केला होता ज्यात हार्दिक तिला प्रपोज करत रिंग घालतो आणि नंतर दोघंही एकमेकांना किस करतात. हार्दिक आणि नतशाचा हा किस करतानाचा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. सर्वांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यानंतर आता हार्दिकचा भाऊ कृणालनंही आपल्या भावना मांडल्या आहेत. नवीन वर्षांची सुरुवात त्यांनी साखरपुड्यानं केली.

‘वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे’

हार्दिक पंड्याचा भाऊ कृणालनं एक नवीन फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कृणाल म्हणतो, “हार्दिक आणि नताशाचं अभिनंदन. नताशा, आम्हाला आनंद झाला की, तू आमच्या वेड्या कुटुंबात सामील झाली आहेस. वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे. तुम्हा दोघांना खूप प्रेम.” कृणाल पंड्याच्या ट्विटची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. इंडियन प्रीमीयर लीगमध्ये कृणाल आणि हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरले आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !