कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यालयालयात भारताला मोठा विजय मिळाला आहे. या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने देखील याविषयी आनंद व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे.

जाधव यांना न्याय मिळण्याचा विश्वास

पंतप्रधान मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत ट्विट केले की, आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. हा सत्याचा आणि न्यायाचा विजय आहे. योग्य मुद्द्यांचा विचार करून देण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल आयसीजीचे अभिनंदन. मला विश्वास आहे की कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल. मोदी यांनी म्हटले की, आमचे सरकार नेहमी प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे.

 

तिकडे, परराष्ट्र मंत्रालायाने हा कायद्याच्या दृष्टीने मोठा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट करून म्हटले की, कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे. त्यांच्या धाडसाला सलाम. सत्यमेव जयते.

 

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय