…म्हणून मुलीसोबत ‘रोमँटीक’ गाणी गाणार नाही : कुमार सानू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्गज सिंगर कुमार सानू यांची मुलगी शॅनन के हिनंही वडिलांच्या पावलावार पाऊल टाकलं आहे. कुमार सानूही यामुळे खुश आहेत. परंतु काही डयुएट गाणी ते आपल्या मुलीसोबत करू इच्छित नाहीत. याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी मुलीसोबत इट्स मॅजिकल गाणं गायलं होतं. पंरतु दोघांनी वेगवेगळं गायलं होतं.

मुलीसोबत कोणती गाणी गायची नाहीत. हे सांगताना कुमार सानू म्हणाले, “आम्ही इट्स मॅजिकल गायलं आहे. मी हिंदीत आणि तिनं इंग्रजीत गाणं गायलं आहे. मला तिच्यासोबत रोमँटीक गाणी गायची नाहीत. आमचं बापलेकीचं नात आहे. आम्ही रोमँटीक गाणी दुसऱ्या सिंगर्ससोबत गायलेलीच बरी. तिनं सोनू निगम आणि शानसोबत गाणी गायली आहेत.”

कुमार सानूंची मुलगी शॅननं 2018 मध्ये अमेरिकेत अ लाँग टाईम हे गाण गाऊन करिअरला सुरुवात केली होती. शॅनन सध्या इंडस्ट्रीत आपली मजबूत जमीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘नवीन कंपोजिशन आवडत नाहीत’

90 च्या दशकात सुपरहिट गाणी गाणारे कुमार सानून आजकालच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना म्हणतात, “नव्या पिढीच्या कंपोजर्सवर मी अजिबात खुश नाही. भारतीय मेलडीत बदल करायचे आणि ते अमेरिकनाईज किंवा वेस्टनाईज करायचे हे मला आवडत नाही. या गाण्यांना काहीच शेल्फ लाईफ नसते.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !