Kya Tera Ruthna Zaruri Hai | गीत “क्या तेरा रुथना झरूरी है” जला रिलीज, गायक वरदान प्रेक्षकांच्या प्रतिसदासाठी उत्सुक (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kya Tera Ruthna Zaruri Hai | सनशाइन म्यूसिक (Sunshine Music) द्वारा प्रदर्शित गीत “क्या तेरा रूठना ज़रूरी है” (Kya Tera Ruthna Zaruri Hai) जय मध्ये टीवी एक्टर जीवांश चड्ढा (Jeevansh Chadha) आणि काजल चौहान (Kajal Chauhan) सोबत दिसणार आहे. हे गाणे व वर्दन सिंग यांनी गायले आहे, गीत अजीम शिराझी यांनी लिहिले असून राजीव एस रुईया यांनी दिग्दर्शित केले आहे.

“क्या तेरा रुथना जरुरी है” या गाण्यात हृदयविकाराची आणि पश्चात्तापाची एक दुःखद कथा दर्शविली गेली आहे. जीवन चड्ढा आणि काजल चौहान ह्या सांग मध्ये सोबत दिसणार आहे. गायक आणि संगीतकार वरदान सिंग यांनी या संगीताचे चित्रण सुंदर केले आहे. टीममध्ये काम करण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता ते म्हणाले, “अजीम शिराझी यांनी लिहिलेली गाणी खूपच हृदयस्पर्शी आहेत. आम्ही दोघांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. माझ्या “इश्क जुनून” या गाण्याचे बोल त्याने लिहिले.” ह्या गण्याबद्दल वरदान सींग फूड म्हणाले, “आजच्या पिढीला सेड सांग ऐकायला खुप आवडते आणि माला खत्री आहे की हे गीत सर्वांना आवडेल।”

वरदान सिंग यांनी रक्ता चरित्र, रण, मुश्किल आणि बर्‍याच चित्रपटांसाठी संगीत गायले व संगीत दिले आहे. अभिनेता जीवन चड्ढा हिने नुकताच ‘रांझी की बेटियां’ या मालिकेतून टीव्हीमध्ये पदार्पण केले होते आणि लोक तिलाही खूप पसंत करतायेत। दिग्दर्शक राजीव एस रुईयाने यापूर्वी “माय फ्रेंड गणेश – भाग 1,2 & 3”, “चोर बाजार”, “विठ्ठल” सारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Web Title :-  Kya Tera Ruthna Zaruri Hai | tv music video kya tera ruthna zaroori hai released

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला