कौतुकास्पद ! कॉम्प्युटर गेम खेळून १६ वर्षीय मुलाने जिंकले तब्बल २ कोटी, कुटूंबियांचा आनंद गगनात मावेना

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील १६ वर्षीय मुलाने कम्प्यूटर गेम च्या स्पर्धेत २ कोटी रुपये जिंकले आहेत. काइल जेर्सड्रॉफ अस या मुलाचे नाव असून त्याने ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. बुघा नावाने ओळख असणाऱ्या काइलने या बॅटल रॉयल स्पर्धेत ९९ खेळाडूंना मागे टाकत पहिला क्रमांक पटकवला आहे.

कंप्यूटर गेम का मुकाबला जीता, 16 साल के लड़के को मिले 2 करोड़ रुपये

काइलने जिंकलेली रक्कम ही ई-स्पोर्ट्स टूर्नामेंटमधील सर्वात मोठी प्राइजमनी मानली जात आहे. यूएस ओपन टेनिस टूर्नामेंट ज्या मैदानावर होतात त्याच न्यूयॉर्कमधील आर्थर एश स्टेडियममध्ये त्याला प्राईजमनी देण्यात आले. तर दुसऱ्या नंबरवर आलेला ब्रिटनचा जैडेन एशमैन ला दीड कोटीं रुपयांचे बक्षीस मिळाले.

कंप्यूटर गेम का मुकाबला जीता, 16 साल के लड़के को मिले 2 करोड़ रुपये

मागील १० आठवड्यांपूर्वीच ही स्पर्धा सुरु झाली आहे. यात जवळपास ४० मिलीयन खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र शेवटच्या आठवड्यात ३० देशातील १०० खेळाडू राहिले होते. तेव्हा हे सर्व खेळाडू एकाच मोठ्या स्क्रीनवर व्हीडिओ गेम खेळत होते. तेव्हा त्यातून एकेकाला मागे टाकत काइलने बाजी मारली.

कंप्यूटर गेम का मुकाबला जीता, 16 साल के लड़के को मिले 2 करोड़ रुपये

दरम्यान, ही स्पर्धा जगातील लोकप्रिय व्हीडिओ गेम पैकी एक आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात २०० कोटींचा खर्च फक्त बक्षीसांवर करण्यात आला आहे.

कंप्यूटर गेम का मुकाबला जीता, 16 साल के लड़के को मिले 2 करोड़ रुपये

आरोग्यविषयक वृत्त –