काय सांगता ! होय, एका फोटोशुटसाठी ‘ही’ अभिनेत्री घेते तब्बल 200 कोटी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हॉलिवूड सुपरस्टार आणि मॉडेल कायली जेनर (Kylie Jenner) अ‍ॅक्टींगसोबत आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. कायलनी नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फेटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. कायलीनं फोटो टाकायचा उशीर असतो की, क्षणात तो फोटो व्हायरल होतो. फोर्ब्सनं नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी (Highest Paid Celeb 2020) जाहीर केली आहे. या यादीत कायलीनं पहिला क्रमांक मिळवला आहे.

https://www.instagram.com/p/CH82CJOng28/

वयाच्या 23 व्या वर्षी 2020 मध्ये कायलीनं तब्बल 540 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 39 अब्ज रुपयांची कमाई केली आहे.

https://www.instagram.com/p/CHv6d0sHhNs/

कायलीला अभिनयात जास्त प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली. या क्षेत्रात तिला प्रचंड यश मिळालं. आज ती जगातील सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल म्हणून ओळखली जाते. एका इंग्रजी वृत्तानुसार एका फोटोशुटसाठी ती जवळपास 200 कोटी रुपये एवढं मानधन घेते.

https://www.instagram.com/p/CHeJhGzHnnO/

कायलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2007 साली कीपींग अप विथ द कर्दाशियन या मालिकेतून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर तिनं मिलयन डॉलर क्लोसेट, डिल विथ इट, आय एम कॅट, लाईफ ऑफ किली अशा अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केलं. आज ती जगातील यशस्वी मॉडेलपैकी एक आहे. कायली जगातील सर्वात कमी वयाची अरबपती आहे. फोर्ब्सच्या 2019 च्या यादीत सर्वात श्रीमंत लोकांमध्ये कायलीनं 2057 वा क्रमांक मिळवला होता.

https://www.instagram.com/p/CHgmyEBn3jO/

https://www.instagram.com/p/CHb07PjHnxl/

https://www.instagram.com/p/CFvIfMNHAdX/

https://www.instagram.com/p/CFsPYf8nosv/

https://www.instagram.com/p/CE-C3lVHSw7/

https://www.instagram.com/p/CD6-BB8HP9Y/

https://www.instagram.com/p/CD2LYiQn88X/

https://www.instagram.com/p/CDwpjpQHuZ7/

https://www.instagram.com/p/CCcNKIcnJds/