मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार कायली जेनर तिच्या बोल्ड आणि सेक्सी लुकसाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा कायलीने असेच काही केले आहे ज्याच्यामुळे कायलीची जोरदार चर्चा सुरु आहे. कायलीची मोठी बहिण किम कार्दशियनचा 21 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. कायलीने काही वेगळ्याच अंदाजात बहिणीचा वाढदिवस साजरा केला.
https://www.instagram.com/p/B32q4SKH4BQ/
बहिणीचा वाढदिवस साजरा करताना कायलीने चक्क कपडे उतरवले. यावेळी कायली पिंक बिकीनीतही दिसून आली. कायली यामुळे खूप चर्चेत आली आहे. कायलीने हे तिचे फोटो चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवरवरून शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/B32Vcudnbj7/
कायलीच्या या फोटोंना 80 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कायलीचे इंस्टाग्रामवर 149 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सध्या तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/B1EzCxmHLoa/
https://www.instagram.com/p/B1EmpD0nCkf/
https://www.instagram.com/p/B34wgCAHqtC/
https://www.instagram.com/p/B35y_XBHZj1/
https://www.instagram.com/p/B3pufKUHs0W/
https://www.instagram.com/p/B3aJcDcH_di/
https://www.instagram.com/p/B3FzI8jJNNt/
https://www.instagram.com/p/B2W0S7anGVQ/
https://www.instagram.com/p/B2VCQfqH69P/
https://www.instagram.com/p/B1MNRdQnxKc/
https://www.instagram.com/p/B1G-0wYn3j7/
https://www.instagram.com/p/B0thJDDHBPJ/
https://www.instagram.com/p/B0O0ssinHUZ/
https://www.instagram.com/p/B0FKZCTnq95/
Visit : Policenama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –