मॉडेल ‘लेसी के सोमर्स’च्या फोटोमुळं सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावर शध्या एका अशा मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे जी बोल्ड तर आहेच सोबत ती आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. या मॉडेलचं नाव आहे लेसी के सोमर्स (Laci Kay Somers). लेसी आपल्या बोल्डनेससाठी तर फेमस आहेच सोबत आपल्या दिलखेच अदांसाठीही ती ओळखली जाते. लेसी त्या मॉडेलपैकी आहेत ज्या न्यूड किंवा सेमी न्यूड फोटोही अगदी सहज आणि न घाबरता शेअर करतात.

https://www.instagram.com/p/B8rOdQahr-S/

लेसीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या सोशल मीडियावर राडा घालताना दिसत आहेत. लेसी एक अशी मॉडेल आहे जिनं आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करत आपलं फॅन बनवलं आहे. लेसी कमालीची हॉट दिसते. लेसी आपल्या आकर्षक फिगर आणि मोठ्या प्रायव्हेट पार्टसाठी सोशल मीडियावर फेमस आहे.

लेसीच्या फॅन फॉलोविंगबद्दल बोलायचं झालं तर इंस्टावर तिचे तब्बल 10.7 मिलियन फॉलोवर्स आहे. लेसीनं फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला की लगचेच त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागतात आणि क्षणातच तिचे फोटो व्हायरल होतात.

लेसी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दिलखेच अदा, हॉट अंदाज, मोहक पोज अशा काही लेसीच्या विशेषता सांगता येईल.

https://www.instagram.com/p/B7Gzi1mhR4E/

https://www.instagram.com/p/B6Ov5PJBXk6/

https://www.instagram.com/p/B6yLS_FBz5R/

https://www.instagram.com/p/B5s4KTnBvna/

https://www.instagram.com/p/B2KNg4DhqWX/

https://www.instagram.com/p/BzOlsS7B32U/