बकऱ्यासोबत ‘सेल्फी’ काढणं युवतीला पडलं महागात, त्यानं केला हल्ला अन् पुढं ‘असं’ झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जगभर बकरी ईद साजरी होत आहे. ईदनिमित्त ब्रिटनमधील एक तरुणी बकऱ्यासोबत सेल्फी घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे.
बकरे के साथ सेल्फी युवती को पड़ी महंगी, कर दिया हमला और फिर...

सेल्फी घेत असताना बांधून ठेवलेल्या बकरीने त्या तरुणीला जोरदार धडक दिल्याने ती जखमी झाल्याचे दिसत आहे. झालं अस की, बकरी ईदच्या निमित्त एक तरुणी बकऱ्यासोबत सेल्फी घेत होती. बकरीला बांधून ठेवल्यामुळे त्याला तरुणीपर्यंत पोहचता येत नव्हते. तरुणी सेल्फी घेण्यात व्यस्त होती. मात्र त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार होते.
बकरे के साथ सेल्फी युवती को पड़ी महंगी, कर दिया हमला और फिर...

त्याने एक पाय मागे घेत उडी मारत त्या तरुणीला जोरदार धडक देत हल्ला केला. ती धडक इतकी जोरदार होती, की तरुणी जखमी झाली. बकऱ्याने दिलेल्या धडकेने तरुणी घाबरली. बकऱ्याने तिच्यावर हल्ला का केला हे तिला समजलेच नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने बकऱ्याला तरुणीसोबतचा सेल्फी काढायला आवडले नसल्याने तिला धडक दिल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.
बकरे के साथ सेल्फी युवती को पड़ी महंगी, कर दिया हमला और फिर...

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like