Lady Police | संतापजनक ! पोलिस असलेल्या सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार; नंतर पतीनं केलं ‘हे’ कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – उत्तर प्रदेशातून (uttar pradesh) एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसात असलेल्या सूनेवर (lady police) सासऱ्याने (father-in-law) केला बलात्कार (Rape) केला आहे. त्यानंतर याच मुद्यावरुन पीडित महिलेच्या पतीने तिहेरी तलाकच (triple talaq) उच्चारण करुन तिला घटस्फोट (Divorce) दिला. आपण घरात एकटे असल्याची संधी साधत सासऱ्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपी सासरे सुद्धा पोलीस दलातच आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही उत्तर प्रदेश पोलीस दलात (Uttar Pradesh Police Force) कार्यरत आहे. सासऱ्याने पिडित महिला घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केली, तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे महिलेने म्हटले आहे. महिलेने तिच्याबरोबर घडलेला प्रकार नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितला. नवरा सुद्धा पोलीस अधिकारी आहे. पण पत्नीला मदत करण्याऐवजी त्याने बंदी घातलेल्या तिहेरी तलाकचा वापर करुन महिलेला घटस्फोट दिला आहे.

Web Titel :-  lady police | assault by father in law lady police constable gets triple talaq from husband in UP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर