Lahu Balwadkar | लहू बालवडकर हेच सर्वसामान्य जनतेचे खरे हिरो – प्रवीण दरेकर

पुणे / बाणेर : पोलीसनामा ऑनलाइन- Lahu Balwadkar | विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी भारतीय जनता पार्टीचे युवानेते तथा समाजसेवक लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी लहू बालवडकर सोशल फोरम मधून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली, कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत जेवण उपलब्ध करून देणे, ॲम्बुलन्स सारख्या सुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून देणे, शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोच करून देणे यासारखे अनेक उपक्रम त्यांनी बालेवाडी, सुस, बाणेर, पाषाण भागात राबवले याबद्दल प्रवीण दरेकर यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

या भेटीच्या वेळेस पाटील यांच्या पेस अकॅडमी मधून प्रशासकीय परिक्षेत उत्तीर्ण होऊन
अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, लहू बालवडकर (pravin darekar) यांचे कार्य खऱ्या अर्थाने खूप कौतुक पद्य आहे
बालवडकर यांच्यासारखा कार्यकर्ता हे करू शकतो हे आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी खूप अभिमानास्पद आहे
लहू बालवडकर हेच खऱ्या अर्थाने त्या कोरोनाच्या काळामध्ये हिरो ठरले आहेत.

इथून पुढे लहू बालवडकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष म्हणून जी ताकद पाहिजे असेल
ती आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू असे असे सुद्धा देखील विरोधी पक्षनेते प्रविन दरेकर म्हणाले.

Web Title :- Lahu Balwadkar | Lahu Balwadkar is the real hero of the common people – Praveen Darekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी SRPF जवानाला जामीन मंजूर

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेवर मिळत राहील सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या काय आहेत इतर फायदे

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR