HomeमनोरंजनWWE रेसलर रुसवला सोडून बॉबी लॅश्लेच्या बेडवर गेली ही महीला रेसलर, नको...

WWE रेसलर रुसवला सोडून बॉबी लॅश्लेच्या बेडवर गेली ही महीला रेसलर, नको त्या अवस्थेत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WWE मधील महिला रेसलर लानाने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी असा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या स्मॅक डाऊन लाईव्ह इव्हेंटमध्ये लानाने आपला जुना साथीदार रुसवला सोडून रेसलर बॉबी लॅश्ले सोबत मैत्री केली होती. दोघांनी स्टेजवर एकमेकांना किसही केलं होतं. विशेष बाब अशी की, रुसव देखील तेथे उपस्थित होता. आता तर तिने बॉबी लॅश्लेसोबतचा बेडवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. दोघे नको त्या अवस्थेत दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी लाना आपलं स्नॅपचॅट अकाऊंट हॅक झाल्याने चर्चेत आली होती. कोणी तरी तिचं अकाऊंट हॅक करून अश्लील व्हिडीओ अपलोड केलं होतं. तेव्हा लाना हैराण झाली होती. तिचं नाव कॅथरीन जॉय पॅरी आहे. लाना अनेक वादांमुळे चर्चेत येत असते. एकदा तिने रोजी रौंडाला ओव्हरवेटेड म्हटलं होतं.

याशिवाय लाना आपल्या अनेक इंस्टाग्राम पोस्टमुळेही चर्चेचा हिस्सा बनली आहे. तिने ब्लॅक बिकीनी फोटो पोस्ट करत स्वत:वर खूप विश्वास असल्याचं म्हटलं होतं. तिने लिहिलं होतं की, “माझ्याशिवाय कोणीच स्मॅकडाऊन लाईव्ह, रॉ आणि मनी इन द बँक इव्हेंट हिट नाही करू शकत.” अनेकांना वाटलं लाना गर्व करत आहे.

 

Visit : Policenama.com 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News