काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

काश्मीर : पोलिसनामा ऑनलाईन

पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात हत्यारांसह दारूगोळा जप्त केला आहे. राजौरी जिल्ह्यात धारसाक्री गावाजवळील मनुवाला फॉरेस्ट येथे ही कारवाई करण्यात आली.
[amazon_link asins=’B01CZVRB3K,B01NB1SQMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e419d34-b671-11e8-84b1-8d5abd144505′]सुरक्षा रक्षकांनी या परिसरात शोध मोहिमेला सुरुवात केली होती. मंगळवारी पोलिसांच्या हाती हा शस्त्रसाठा सापडला. यामुळे मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. अजूनही या परिसरात सुरक्षा रक्षकांचे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

जाहिरात.

गणेशोत्सव काळात पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

 मंत्र्याच्या पीएला १० लाख दिल्याचा दावा  

रूपयापेक्षा जास्त वेगाने ढासळतेय मोदींची प्रतिमा : मुकूल वासनिक