लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची 89,298 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 1,151 कमाल रुपये 4,000 तर सर्वसाधारण रुपये 3,391 प्रती क्विंटल राहीले.

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-
गहु (307 क्विंटल) भाव 2,000 ते 2,726 सरासरी 2,444 रूपये, बाजरी लोकल (84 क्विंटल) भाव 1,901 ते 2,741 सरासरी 2,125 रूपये, बाजरी हायब्रीड (93 क्विंटल) भाव 1,701 ते 2,016 सरासरी 1,860 रूपये, मुग (12 क्विंटल) भाव 3,000 ते 7,301 सरासरी 6,072 रूपये, उडीद (15 क्विंटल) भाव 4,500 ते 5,501 सरासरी 5,291 रूपये, हरभरा लोकल (15 क्विंटल) भाव 3,000 ते 4,016 सरासरी 3,700 रूपये, रूपये, हरभरा विशाल (09 क्विंटल) भाव 3,999 ते 4,505 सरासरी 4,252 रूपये, हरभरा काबुली (16 क्विंटल) भाव 3,700 ते 4,301 सरासरी 4,134 रूपये, सोयाबीन (1,340 क्विंटल) भाव 2,500 ते 4,400 सरासरी 4,268 रूपये, मका (10,368 क्विंटल) भाव 1,652 ते 1,939 सरासरी 1,845 रूपये प्रती क्विंटल राहीले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-
लाल कांदा (11,351 क्विंटल) भाव रुपये 1,000 ते 3,684 सरासरी रुपये 3,351, गहू (189 क्विंटल) 2,150 ते 2,501 सरासरी 2,351 रूपये, सोयाबीन (1,099 क्विंटल) 2,600 ते 4,330 सरासरी 4,230 रूपये, उडीद (05 क्विंटल) 3,000 ते 5,500 सरासरी 5,000 रूपये, मका (6,260 क्विंटल) 1,711 ते 1,929 सरासरी 1,830 रूपये, हरभरा (12 क्विंटल) 3,131 ते 3,786 सरासरी 3,671 रूपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-
लाल कांदा (55,588 क्विंटल) भाव रुपये 1,000 ते 4,000 सरासरी रुपये 3,200, गहू (51 क्विंटल) 1,700 ते 2,550 सरासरी 2,290 रूपये, बाजरी (16 क्विंटल) 1,700 ते 2,100 सरासरी 1,890 रूपये, सोयाबीन (1,052 क्विंटल 2,000 ते 4,337 सरासरी 3,920, मका (8,998 क्विंटल) 1,600 ते 1,942 सरासरी 1,820 रूपये प्रती क्विंटल राहीले.

फेसबुक पेज लाईक करा –