• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 21, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’…

    राजकीय

    Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची…

    राजकीय

    MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Lata Mangeshkar Health Updates | गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही अति दक्षता विभागामध्येच, डॉक्टर म्हणाले – ‘प्रार्थना करा‘

Lata Mangeshkar Health Updates | गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही अति दक्षता विभागामध्येच, डॉक्टर म्हणाले – ‘प्रार्थना करा‘

ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई
On Jan 23, 2022
Lata Mangeshkar Health Updates lata mangeshkar health update dr pratit samdani says continues to be in icu pray for speedy recovery
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Updates | कोरोनाचा संसर्ग झाल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने 16 दिवसांपासून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लतादीदी यांची प्रकृती बिघडल्याने चाहत्यांना सुद्धा चिंता सतावत आहे. (Lata Mangeshkar Health Updates)

 

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, कालपासून त्यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे.

 

डॉ. समदानी पुढे म्हणाले की, लतादीदी यांची प्रकृती सुधारण्याची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत.
त्या लवकर घरी परताव्यात यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
तसेच प्रार्थना करत आहोत. (Lata Mangeshkar Health Updates)

–

लता मंगेशकर यांच्या घरात काम करणार्‍या मोलकरणीला कोरोनाची लागण झाली होती.
यानंतर 92 वर्षीय लता मंगेशकर यांची चाचणी केली असता त्या पॉझिटिव्ह आढळल्या होत्या.
8 व 9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

दरम्यान, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत समाज माध्यमांवर उलट-सुलट माहिती प्रसारित होऊ लागल्याने लतादीदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांची हेल्थ अपडेट शेअर करण्यात आली आहे.

 

तत्पूर्वी लता दीदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लोकांना चुकीच्या बातम्या न पसरवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले होते.
खोट्या बातम्या पसरवून दीदींच्या चाहत्यांना त्रास देणे बंद करा.
कृपया हे लक्षात ठेवा की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे.
त्या लवकरात लवकर घरी जातील यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असे या ट्विटमध्ये म्हटले होते.

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Updates | lata mangeshkar health update dr pratit samdani says continues to be in icu pray for speedy recovery

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • PPF Small Saving Scheme | इथं केली गुंतवणुक तर सेवानिवृत्तीच्या वेळी बनू शकता करोडपती; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे

 

  • Pune Crime | उरुळी कांचन परिसरात 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; लोणीकाळभोर ठाण्यात जालन्याच्या अंबड तालुक्यातील युवकावर FIR

 

  • Dark Circle Instant Removal Trick | आता 1 मिनटात डार्क सर्कल्स करा गायब, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

 

  • Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
breach candy hospital mumbaiCoronaCorona positiveDr. Pratit SamdaniFake NewsICULata MangeshkarLata Mangeshkar Health Updates
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Side Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त, बसण्याच्या वेळेनुसार व्यायाम आवश्यक – संशोधन

Next Post

Health Benefits of Clove | पचनक्रिया, लठ्ठपणा आणि दातदुखीमध्ये खुपच फायदेशीर ठरते लवंग, जाणून घ्या




मनोरंजन

मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Munmun Dutta Glamorous Photo | शॉर्ट ड्रेस घालून कॅमेरा समोर…

Shaikh Sikandar May 18, 2022
ताज्या बातम्या

Deepali Sayed | अभिनेत्री दिपाली सय्यद यांची देवेंद्र…

nagesh123 May 16, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Hot Look | दीपिका पादुकोननं काळ्या रंगाच्या…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Uma Meenakshi Viral Video | ‘स्पाइस जेट’ मधील…

nagesh123 May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Ajit Pawar on OBC Political Reservation |…

क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला,…

ताज्या बातम्या

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी…

राजकीय

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील…

Latest Updates..

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि…

May 21, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच…

May 21, 2022

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून…

May 21, 2022

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून…

May 21, 2022

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर…

May 21, 2022

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश,…

May 21, 2022

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

May 21, 2022

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार…

May 21, 2022

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’…

May 21, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात…

nagesh123 May 21, 2022

This Week

Heavy Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुढील 2 दिवसांत मेघगर्जनेसह…

May 20, 2022

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली…

May 20, 2022

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा…

May 21, 2022

Excessive Sweating In Air Condition | एअर कंडिशन असूनही घाम येत असेल…

May 20, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Myths And Facts About High BP | हाय ब्लड प्रेशरच्या ‘या’ गोष्टीवर तुम्ही विश्वास तर नाही ठेवत नाही, जाणून…

May 20, 2022
क्राईम स्टोरी

Pune Organ Smuggling Case | पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक ? कारवाईच्या भीतीने…

May 20, 2022
ताज्या बातम्या

Jio Complimentary Plan | Jio देत आहे फ्री डेटा, कॉल आणि SMS, केवळ ‘या’ यूजर्सला मिळेल अनलिमिटेड प्लान, जाणून…

May 20, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.