स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचा स्मृतीदिन

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्री आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आजी लिंबाबाई मुंडे यांचे आज (रविवार) स्मृतीदिन आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस आमदार पंकजा मुंडे यांच्यासह डॉ. प्रीतम खाडे व अ‍ॅड. यशश्री या मुलीही राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. पंकजा यांचा राज्याच्या राजकारणात राहण्याकडेच कल आहे. त्यांची दुसरी बहीण डॉ. प्रीतम मुंडे या लोकसभेच्या सदस्या आहेत. तर त्यांची तिसरी बहीण यशश्री ही दोन्ही बहिणींना राजकारणात मदत करते. निवडणूक काळात ती दोघींचा प्रचार करत असते. थोर मातेस भावपुर्ण श्रध्दाजंली.