अर्थसंकल्पाआधीच सोन्याच्या ‘किंमती’त घसरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प सादर होण्याचा एक दिवस आधी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भावात १७० रुपयांने कमी आल्याने सोन्याच्या किंमती ३४,२१० रुपये प्रति १० ग्राम झाल्या आहेत. चांदीत ७० रुपयांने कमी आली आहे. यामुळे भाव ३८,५८० रुपये प्रति किलोग्राम झाला आहे.

डॉलरच्या दरात कमतरता आल्याने सोन्याच्या सध्याचा दरात कमी आली आहे. तर अमेरिकेत स्वतंत्रता दिवसामुळे प्रमुख अमेरिकन बाजार बंद असल्याने व्यवहारात सुस्ती आली आहे. अखिल भारतीय सराफ संघटनेनुसार ९९.९ आणि ९९.५ प्रतिशत शुद्ध सोन्याचे भाव १७० – १७० रुपयांने कमी आली आहे, तसेच क्रमशा ३४,२१० रुपये तर ३४,०४० रुपये प्रति १० ग्राम झाला आहे.

चांदी तयारची किंमत ७० रुपये कमी झाल्याने ३८,५८० रुपये किलोग्राम झाले आहे, तर साप्ताहिक डिलिवरी १९८ रुपयांच्या कमी मुळे भाव ३७,१५० रुपये किलो राहिलं. चांदी सिक्का लिलाव ८०,००० रुपये तर विक्री ८१,००० रुपये प्रति शेकड्यावर स्थिर झाला.

वजन कमी करायचंय मग ‘कच्ची केळी’ खा

‘हे’ माहित आहे का ? काही वाईट सवयी आरोग्यासाठी असतात चांगल्या

‘हे’ पदार्थ आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?

आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींचं ‘मिशन ४९