‘या’ अ‍ॅक्ट्रेसच्या शॉर्ट ड्रेसमधील ‘त्या’ फोटोंची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी क्वीन मोनालिसा सध्या आपल्या नजर या टीव्ही सीरीयलमध्ये आपल्या अ‍ॅक्टींगचा जलवा दाखवत आहे. सोबतच मोनालिसा एक सोशलवर मीडिया लव्हरही आहे. तिचे लाखो चाहते आहेत जे तिला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. मोनालिसाही आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. मोनालिसा अनेकदा तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओज सोशलवर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा बोल्ड अंदाज आणि ग्लॅमरस लुक खूपच आवडतो.

मोनालिसाचे सेक्सी फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. अशातच मोनालिसाने पु्न्हा एकदा आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत मोनालिसा येलो कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या लुकमध्ये मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे.

image.png

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहे की, मोनालिसा एकसे बढकर एक पोज देत आहे. फोटोत मोनालिसाचा कातिलाना अंदाज पहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच मोनालिसाने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. मोनालिसाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिच्या लुकचे कौतुक केले आहे. अनेक चाहत्यांनी तिचे फोटो शेअरही केले आहेत.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर मोनालिसाचा फोकस तिच्या नजर या मालिकेवर आहे. यात तिने डायनचा रोल साकारला आहे. भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसाने बी ग्रेड सिनेमातून आपले करिअर सुरु केले होते. यानंतर तिने हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमात काम केले. आपल्या दमदार अ‍ॅक्टींगने तिने चाहत्यांना वेड लावलं. तिने आपली एक वेगळी छाप सोडली. पाहता पाहता मोनालिसा एक पॉप्युलर चेहरा बनली.

आरोग्यविषयक वृत्त