Latrine Problem While Eating Food : जेवणानंतर ताबडतोब तुम्हाला सुद्धा वारंवार येत असेल ‘पॉटी’? अवलंबा ‘हे’ 4 उपाय

पोलिसनामा ऑनलाईन – Latrine Problem While Eating Food : असे अनेक लोक असतात ज्यांन जेवण करताच पॉटी येते. यामुळे असे लोक कोणत्याही विवाह सोहळ्यात किंवा पार्टीत जाणे टाळतात. अशा लोकांना खाल्ल्यानंतर काही वेळातच टॉयलेटला पळावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत…

1 गोड आंब्याचा रस, दही, आल्याचा रस, या तिन्हीचे मिश्रण एक चमचा दररोज दोन वेळा प्या.

2 चिंचेच्या सालीचे चूर्ण ताज्या दह्यात मिसळून सेवन केल्याने या समस्येत आराम मिळतो.

3 ईसबगोल गरम पाण्यात भिजवा. थंड झाल्यानंतर संत्रे किंवा डाळिंबांचा ज्यूस मिसळून प्या.

4 बेलाचे कच्चे फळ आगीत थोडे भाजून त्याचा गर काढा. 10 ग्रॅम गरात थोडी साखर मिसळून थोडे सेवन करा.

या पद्धती सुद्धा अवलंबा
– अन्न नेहमी चावून-चावून खा.
– खाण्यात फायबर युक्त आहाराचा समावेश करा.
– जेवण नेहमी थोडे-थोडे खा.

या वस्तूंचा करा जेवणात समावेश
आहारात नासपती, सफरचंद, मटार, ब्रोकोली, कडधान्य, डाळी, दही, कच्चे सलाड, आले, अननस, पेरू, इत्यादीचा समावेश करा.