Latur News Today | खळबळजनक ! भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन –एका महाविद्यालयीन तरुणीने व्हिडीओ (Video) शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना लातूरमधून समोर आली आहे. या व्हिडीओतून तरुणीने जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही, असे म्हणत आत्महत्या केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. आत्महत्येचे नेमके कारण (Reason for suicide) अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध (Search for a suicide note) घेतला जात आहे. सोबतच मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

सोनू शेख (Sonu shaikh) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत सोनू ही लातूरमधील एका महाविद्यालयात बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात (B. A. second year) शिकत होती. शिक्षण घेतानाच ती पार्टटाईम जॉबही करत होती. आता हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. आयुष्याच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकणार नाही. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी अधून- मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी. कारण मी गेल्यानंतर तीचे जगण खूप मुश्किल होणार आहे, असे तिने व्हिडीओत म्हटले आहे. सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होत. त्यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होते. त्यातूनच सोनूने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते. लातूर पोलीस तपास करत आहेत.

Wab Title :- Latur News Today | ending my life please dont ask reason sonu shekh commits suicide by after sharing heartbreaking video

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा