Latur News | थांबलेल्या रिक्षावर अचानक झाड कोसळून चालकाचा मृत्यू तर एकजण जखमी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur News | शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील उषाकिरण टॉकीज (ushakiran talkies Latur) समोरच्या परिसरात थांबलेला ऑटोरिक्षावर एक मोठं झाड कोसळलं आहे. त्या अचानक दुर्घटनेत रिक्षाचालकाचा दुर्देवी जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना गुरूवारी (22 जुलै) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. मारोती सिद्राम काळे (वय, 48 रा. चांडेश्वर) असं मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

दरम्यान, उषाकिरण टॉकीज (Ushakiran Talkies Latur) समोरच्या परिसरात थांबलेला एका ऑटोरिक्षा क्रमांक (एम.एच. 24 ए.बी. 3168) झाड कोसळल्याची घटना घड्ली आहे. तर, मागील काही दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, हिरवे झाड कसे काय कोसळले याचा शोध घेतला जातोय. दरम्यान त्या रिक्षामध्ये आणखी एक व्यक्ती होता. त्याला किरकोळ मार लागला आहे. याप्रकरणी अधिक माहिती पोलीस (Police) घेत आहेत.

Web Title :- Latur News | tree rickshaw collapsed and shattered driver was killed and one was injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे