‘या’ अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशुटची सोशलवर जोरदार चर्चा !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि अमेरिकन डान्सर लॉरेन गॉटलिब सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे लॉरेनचे फोटो. लॉरेन इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशलवर शेअर करत असते. यात जास्ती करून बोल्ड फोटोंचाच समावेश असतो. चाहत्यांनाही तिचा अंदाज खूप आवडतो.

काही दिवसांपू्वरी लॉरेनने टॉपलेस फोटो शेअर केले होते. तिचे हे तीन फोटो खूपच व्हायरल झाले होते. या फोटोत लॉरेन खूपट हॉट दिसत होती. तिने सिल्व्हर कलरची बॉटम घातली होती. आणि हॅटने तिनं आपलं अंग कव्हर केलं होतं. यात तिचा स्टनिंग लुक दिसून आला.

लॉरेनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिनं हिंदीच नाही तर पंजाबी सिनेमातही काम केलं आहे. टीव्ही डान्स शो ‘सो यु थिंक यु कॅन डान्स 3’ मध्ये स्पर्धक बनून तिनं भाग घेतला होता. यानंतर तिनं अनेक टीव्ही डान्स आणि रिअॅलिटी शोसाठी काम केलं. लॉरेनने बिग बॉस 7 मध्येही भाग घेतला होता.

बॉलिवूडमधील लॉरेनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवनसोबत ती ABCD 2 मध्ये दिसली होती. तर पंजाबी सिनेमात तिने दिलजीत दोसांझसोबत काम केलं आहे.

Visit : Policenama.com