धुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोलमडलेली दिसत आहे. खुन, चोरी, रस्तालुटीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जातीय तेढ वाढून शहरातील शांतता धोक्यात आहे. पोलीसांचा वचक कमी झाला आहे.

आज शहरात चोरी व ग्रामीण भागात रस्तालूट करून चोरट्यांनी जणू नाशिक परिक्षेञातील विषेश पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जिंग यांना हि जणू सलामीच दिली. अगोदरच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची बैठक झाली, कारवाई झाल्या, परंतू सोनसाखळी चोरटे पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे. आजही आय. जी. यांनी अधिकारी, कर्मचारी यांना कायदा सुव्यवस्था ढासळल्या बाबत बैठकीत कानउघडणी केली.

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत मार्गदर्शन ही केले. आय. जी. नी एकदमच जळगाहून धुळ्यात हजेरी लावल्याने पोलीस दलाची चांगलीच ताराबंळ उडाली. बैठक आटोपून आय. जी. हे शिर्डीकडे रवाना झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या