कोणालाही ‘आतंकी’ घोषित करण्याचा कायदा लागू, ‘संचारा’वर ‘निर्बंध’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेकायदा क्रिया प्रतिबंधक (संशोधन) विधेयकाला २४ जुलैला लोकसभेत तर राज्यसभेत २ ऑगस्टला समंत करण्यात आले. या कायद्यात एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्यांच्या त्या भागातून बाहेर पडण्यास म्हणजे संचार स्वातंत्र्यावर नियंत्रण येते. पंरतू आता या नव्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या अक्षेपार्य हलचाली आढळ्यास त्याला दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घोषणा केल्यानंतर आता त्याच्या विरोधात नवा यूएपीए बुधवारी लागू करण्यात आला. नव्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या अक्षेपार्य हलचाली आढळ्यास त्याला दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार सरकारने बेकायदा क्रिया प्रतिबंधक कायदा  १४ ऑगस्ट २०१९ ला लागू करण्यात आला आहे. यामुळे या कायद्यानुसार व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्यांच्या संचार स्वतंत्र्यावर नियंत्रण आणता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महानिर्देशकाला दहशतवादी घोषित व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचे आधिकार देण्यात आले आहे. या कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ८ ऑगस्टला मंजूरी दिली. यानंतर या कायद्याला लोकसभेत २४ जुलैला आणि राज्यसभेत २ ऑगस्टला समंत करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –