जाणून घ्या कम्प्युटरसंबंधी 50 महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    या पोस्टच्या माध्यमातून आपण कम्प्यूटरच्या (computer) 50 महत्वाच्या प्रश्नांबाबत माहिती घेणार आहोत. जे परीक्षेच्या दृष्टीने आणि कम्प्युटरच्या (computer) माहितीच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षेत नेहमी विचारले जातात.

1. भारतात सर्वप्रथम कम्प्युटर (computer) कुठे स्थापन करण्यात आला होता?
उत्तर-  भारतीय सांख्यिकी संस्था, कलकत्ता.

2. कम्प्यूटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर –  2 डिसेंबर.

3. जगात कोणता देश सर्वाधिक कम्प्यूटरवाला मानला जातो?
उत्तर –
  संयुक्त राष्ट्र अमेरिका.

4. जगात सर्वप्रथम कम्युटर निर्मिती कुणी केली?
उत्तर-  सी-डॅक ने केली होती.

5. कम्प्युटरचे जनक कुणाला म्हटले जाते?
उत्तर –  कम्प्यूटरचा जनक चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. चार्ल्स बॅबेज यांनी 1822 मध्ये कम्प्युटरचा शोध लावला. चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या शोध लावलेल्या कम्युटरचे (computer) नाव डिफ्रेन्शियल इंजिन आहे.

6. कम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात?
उत्तर-  सीपीयू.

7. कम्प्यूटरमध्ये जाणार्‍या डाटाला काय म्हणतात?
उत्तर-  डाटा इनपुट.

8. BIOS चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर –  बायोसचे पूर्ण नाव बेसिक इंटर्नल आऊटपुट सिस्टम आहे. हा शब्द प्रत्यक्षात बेसिक इनपुट /आऊटपुट सिस्टमचे संक्षिप्त रूप आहे. हे बिल्ड इन सॉफ्टवेयर असते, जे डिस्कशी विना प्रोग्राम अ‍ॅक्सेस करते, हे ठरवते की कम्प्युटर काय करू शकतो. बायोसचे मुख्य काम पीसीवर ऑपरेटिंग सिस्टम बूट करणे असते.

9. WWW चा शोध कुणी लावला?
उत्तर-  Tim Berners Lee आणि Robert Cailliau. या दोघांनी मिळून 1989 मध्ये WWW (वर्ल्ड वाईड वेब) चा शोध लावला होता.

10. दोन प्रचलित आऊटपुट डिव्हाईस कोण-कोणते आहेत.
उत्तर-  दोन प्रचलित आऊटपुट डिव्हाईस मॉनिटर आणि प्रिंटर आहेत. तसेच इतर मध्ये Plotter, Projector, Speaker चा समावेश होतो.

11. कम्प्युटरची सर्व प्रकारची माहिती किंवा आऊटपुट पाहण्यासाठी कोणत्या डिव्हाईसचा वापर केला जातो?
उत्तर-  मॉनिटर.

12. आऊटपुटचे माध्यम कोणते आहे?
उत्तर- प्रिंटर.

13. सीडी रॅमचे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर-  कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओन्ली मेमरी. कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओनली मेमरी ही द्वितीयक मेमेरीचे उदाहरण आहे.

14. कम्प्युटरमध्ये रॅमचे तात्पर्य काय आहे?
उत्तर –  कम्प्युटरमध्ये रॅमचे तात्पर्य रँडम अ‍ॅक्सेस मेमरी आहे. ही कम्प्युटरची एक प्रकारची मेमरी असते. ज्यास रॅन्डमली अ‍ॅक्सेस केले जाते. याचा अर्थ कम्प्युटरमध्ये केले जात असलेले काम तात्पुरत्या प्रकारे स्टोअर करते.

15. कम्प्युटर (computer) हार्डवेयर जे डाटाचा मोठ्या प्रमाणात साठा करू शकते त्यास काय म्हणतात?
उत्तर-  हार्ड डिस्क.

16. कम्प्युटरमध्ये कशाला मेमरीच्या प्रकारात मोजले जात नाही?
उत्तर –  सर्व्हरला कम्प्युटरच्या मेमरीच्या प्रकारात धरले जात नाही.

17. पेन ड्राईव्ह काय आहे?
उत्तर –  पेन ड्राईव्ह एक इलेक्ट्रॉनिक मेमरी आहे. पेन ड्राईव्ह एक पोर्टेबल युनिव्हर्सल सीरियल बस (युएसबी) फ्लॅश मेमोरी डिव्हाईस आहे. ज्याद्वारे कम्प्यूटरने ऑडियो, व्हिडिओ आणि डेटा फाईल्स संग्रहित आणि स्थानांतरित केल्या जातात.

18. कॅश मेमरीचा वापर का केला जातो?
उत्तर –  कम्प्युटरमध्ये कॅश मेमरीचा वापर मेमरी आणि प्रोसेसरमध्ये गती व्यत्यय दूर करण्यासाठी केला जातो.

19. कम्प्युटरची बिल्ट इन मेमरी कोणती असते?
उत्तर-  कम्प्युटरची बिल्ट इन मेमरी रॅम असते.

20. एखादी फाईल सेव्ह करून कम्प्युटर बंद केल्यानंतर डाटा यथावत कोणत्या ठिकाणी असतो?
उत्तर-  सेकेंडरी स्टोरेजमध्ये असतो.

21. Www चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर-  Word Wide Web.

22. कम्प्यूटरमध्ये शब्दाच्या लांबीला कशात मोजले जाते?
उत्तर – बाईट.

23. कम्प्युटर सिस्टमचा भाग ज्यामध्ये प्रोग्राम किंवा सूचना असतात त्यास काय म्हणतात?
उत्तर-  सॉफ्टवेयर.

24. जेव्हा एका कम्प्युटरमध्ये दोन प्रोसेसर लावले जातात तेव्हा त्यास काय म्हणतात?
उत्तर-  जेव्हा एक कम्प्युटरमध्ये दोन प्रोसेसर लावले जातात त्यास पॅरलल प्रोसेसिंग म्हणतात.

25. इंटरनेटवर वापरली जाणारी कम्प्युटर लँग्वेज कोणती?
उत्तर-  जावा.

26. सर्वात वेगवान कोणत्या कम्युटरला मानले जाते?
उत्तर-  सुपर कम्प्युटर.

27. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू चे संशोधक तसेच प्रवर्तक कोण आहेत?
उत्तर-  टिम बर्नर्स ली.

28. युआरएल (URL) http://www मध्ये http काय आहे?
उत्तर-  युआरएलमध्ये एचटीटीपी एक प्रोटोकॉल आहे. त्याचा फुल फॉर्म आहे Hypertext Transfer Protocol.

29. ब्राउजर काय आहे?
उत्तर-  ब्राउजर इंटरनेटवर वेबपेज सर्च करणारे एक सॉफ्टवेयर आहे. ते इंटरनेटवर उपलब्ध साहित्य जसे की ब्लॉग बेवसाइटवर उपलब्ध लेख, इमेज, व्हिडिओ आणि ऑडियो आणि गेम्स इत्यादी पाहणे आणि वापरण्यास मदत करते. काही खास पॉप्युलर ब्राउजर आहेत Google Chrome, Safari, Mozilla Firefox, Opera इत्यादी.

30. कम्प्युटर व्हायरस काय आहे?
उत्तर-  कम्प्युटर व्हायरस एक सॉफ्टवेयर प्रोग्राम असतो जो खास करून कम्प्यूटर नष्ट करण्यासाठी बनवलेला असतो. VIRUS चे पूर्ण नाव Vital Information Resources Under Siege आहे. व्हायरस कम्प्युटरमध्ये छोटे-छोटे प्रोग्राम असतात जे auto execute program असतात. जे कम्प्युटरमध्ये प्रवेश करून कम्प्युटरची कार्यप्रणाली प्रभावित करतात.

31. ईमेलचा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर-  इलेक्ट्रॉनिक मेल. Raymond Tomlinson यांना ईमेलचे जनक म्हटले जाते. ई-मेलद्वारे एका मेसेजला डिजिटल फॉर्ममध्ये एका व्यक्तीकडून दुसर्‍या किंवा जास्त व्यक्तींकडे पोहचवले जाते. हे इंटरनेट द्वारे संचालित होते.

32. ईमेलचे जनक कोण आहेत?
उत्तर-  टॉमलिन्सन.

33. HTML चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर-  Hyper Text Markup Language.

34. Httpsचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर-  HyperText Transfer Protocol. एचटीटीपीएस प्रोटोकॉल OSI मॉडलच्या ट्रान्सपोर्ट लेयरवर काम करते. जी लेयर सिक्युरिटीसाठी ओळखली जाते.

35. जगातील पहिला सुपर कम्प्युटर कधी बनवला.
उत्तर-  1976.

36. E.D.P काय आहे?
उत्तर-  इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग आहे.

37. LCD चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर-  Liquid Crystal Display. ही एक flat panel display technology असते जी सामान्यपणे TVs आणि Computer monitors मध्ये वापरली जाते.

38. OCR चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर-  Optical Charater Recognition. ओसीआर एक अशी टेक्नॉलॉजी असते जिच्याद्वारे आपण वेगवेगळ्या Document like Image PDF File किंवा हाताने लिहिलेले डॉक्युमेंट इत्यादी प्रकार डाटामध्ये बदलते, ज्यास कम्प्युटर समजू शकतो.

39. सर्वप्रथम कम्प्युटर माऊस कुणी बनवला होता?
उत्तर-  डग्लस एंजलबर्ट यांनी 1960 च्या दशकात बनवला.

40. सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा इनपुट डिव्हाईस कोणता आहे?
उत्तर-  किबोर्ड.

41. व्हर्च्युअल मेमरीचा आकार कशावर अवलंबून असतो?
उत्तर-  डिस्क स्पेसवर अवलंबू असतो.

42. कम्प्युटरच्या संदर्भात एएलयूचे तात्पर्य काय आहे?
उत्तर-  अर्थोमेटिक लॉजिक युनिट.

43. जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणता?
उत्तर-  जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर एनिएक (ENIAC) आहे. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इन्टीग्रेटर अँड कम्प्युटरचे संक्षिप्त रूप आहे.

44. आयबीएम काय आहे?
उत्तर-  आयबीएम एक अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीची सुरूवात 1911 मध्ये कम्प्युटिंग-टॅबुलॅटिंग-रेकॉर्डिंग कंपनीच्या नावाने झाली होती. आयबीएमचा फुल फॉर्म International Business Machines Corporation आहे.

45. भारतीय सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे?
उत्तर-  PARAM. तो C-DAC ने बनवला आहे.

46. जगातील पहिले गणक यंत्र कोणते आहे?
उत्तर-  अबेकस.

47. Ctrl, shift आणि alt काय म्हणतात?
उत्तर-  मॉडीफायर की म्हणतात.

48. बिट काय आहे?
उत्तर –  बिट कम्प्युटर मेमरीचे सर्वात छोटे एकक आहे.

49. कम्प्युटर आकड्यातील त्रुटींना काय म्हणतात?
उत्तर –  कम्प्युटर आकड्यातील त्रुटींना बग म्हणतात. जेव्हा डेव्हलपर एखादा कम्प्युटर प्रोग्राम बनवतो, तेव्हा त्यामध्ये काही त्रुटी राहतात. यास टेक्निकल भाषेत सॉफ्टवेयर बग म्हणतात.

50. मायक्रोप्रोसेसरचा शोध कुणी लावला?
उत्तर –  मायक्रोप्रोसेसरचा शोध इंटेलने लावला होता. जगात प्रामुख्याने दोन मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपन्या आहेत – इंटेल आणि ए.एम.डी.

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…