• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, April 20, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    कोल्हापूर : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    पुणे

    Pune : कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

    मुंबई

    ‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या –…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • Co-Win ऍपची काहीच माहिती नाहीये ? मग जाणून घ्या, ‘सेल्फ रजिस्ट्रेशनपासून लसीकरणापर्यंत सर्वकाही’

Co-Win ऍपची काहीच माहिती नाहीये ? मग जाणून घ्या, ‘सेल्फ रजिस्ट्रेशनपासून लसीकरणापर्यंत सर्वकाही’

महत्वाच्या बातम्याराष्ट्रीय
Last updated Feb 27, 2021
co-win-app
File Photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यानंतर कोरोना व्हायरसवर लसीकरणही सुरु झाले आहे. आत्तापर्यंत सुमारे 1.30 कोटी नागरिकांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलायनर वर्कर्सचा समावेश आहे. या लसीकरणाचा आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये 1 मार्चपासून लाभार्थी CO-Win डिजिटल ऍपवर सेल्फ रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून लस घेऊ शकतात.

CO-Win पॅनेलचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी CO-Win 2.0 वर्जनच्या लाँचिंगपासून ते कोरोना लसीकरण या सर्वाबाबात माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की सेल्फ रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी आहे. तुम्हाला स्मार्टफोनवरून Cowin.Gov.in वर जाऊन Log-in करावे लागेल किंवा आरोग्य सेतू ऍपचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला OTP च्या माध्यमातून नाव, वय, लिंग आणि ओळखीचे कागदपत्रे (ID Proof) दाखवावी लागणार आहेत. तुम्ही तुमच्या अकाउंटमधून नोंदणीकृत कुटुंबातील चार सदस्यांची नावेही नोंद करू शकता.

सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही मिळणार लस
60 वर्षे वयापेक्षा जास्त लोकांना सेल्फ रजिस्ट्रेशन असेल. 45-60 वर्षे वय असलेल्या लोकांना CO-Win 2.0 स्पष्टीकरण मागेल. जर तुम्ही होकार दिला तर तुम्हाला डॉक्टरांच्या सहीचे एक प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. जर तुम्ही अपॉईंट बुक केली तर तुम्हाला तेच डॉक्युमेंट जाताना लागणार आहे, जे तुम्ही केंद्रात रजिस्ट्रेशन करताना दिले होते. तसेच ही लस सरकारी रुग्णालयात मोफत दिली जाईल. मात्र, खाजगी रुग्णालयात या लशीसाठी 250 रुपये द्यावे लागणार आहेत.

केंद्रात जाऊनही करू शकता नोंदणी
60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अनेकांना स्मार्टफोन किंवा इंटरनेटची माहिती नसेल. पण त्यांना लसीकरणात कोणतीही अडचण होणार नाही. ते सामान्य सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतील. तसेच त्यांच्यासाठी 1507 हा हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन नोंदणी करू शकता.

लसीकरणावर CO-Win ची नजर
कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड मिळणार का? त्यावर शर्मा म्हणाले, दोन्ही लशी प्रभावी आहेत. सरकारने याचा वापर करण्यास परवानगीही दिली आहे. त्यामुळे लोकांकडे त्यांच्या निवडीचा पर्याय नाही. जर तुम्ही लस एका रुग्णालयातून घेतली तर तुम्हाला दुसरी लसही तिथूनंच घ्यावी लागेल. जर तसे नाही केले तर तुम्हाला दुसऱ्या रुग्णालयातून पहिल्यांदा जी लस दिली ती मिळेल.

accountbreakingCo-Win AppCoronaCorona virusid proofKovishieldOTP
Share

Prev Post

शार्क माशाचा चेहरा माणसासारखा, खरेदी करणार्‍यांची झाली गर्दी, मच्छिमार म्हणाला…

Next Post

थेऊरमधील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ




मनोरंजन

मनोरंजन

…म्हणून नुसरत भारुचा ने केला होता नावात बदल

Amol Warankar Apr 17, 2021
मनोरंजन

Ajay Devgn नं सोशल मीडियाव्दारे केली आगामी चित्रपटाची घोषणा,…

nagesh123 Apr 16, 2021
मनोरंजन

सोनू सूद झाला कोरोना पॉझिटिव्ह, आजारपणामध्ये देखील म्हणाला…

Shaikh Sikandar Apr 17, 2021
मनोरंजन

Sushant Singh Rajput : Drug Case चे दुबई कनेक्शन आले समोर,…

nagesh123 Apr 15, 2021
मनोरंजन

‘ही’ व्यक्ती नाना पाटेकर यांच्या सगळ्यात जवळची,…

Amol Warankar Apr 19, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

खडक माळेगाव बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

दुर्देवी ! बेड न मिळाल्याने ते दोघे बस स्थानकावर थांबले,…

ताज्या बातम्या

सांगली : पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास

ताज्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा ‘खात्मा करणार हा ’क्रांतिकारी’…

Latest Updates..

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला…

Apr 20, 2021

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी;…

Apr 20, 2021

कोल्हापूर : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा…

Apr 20, 2021

Pune : कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून…

Apr 20, 2021

कडक सॅल्युट ! भर उन्हात गर्भवती महिला DSP बजावतेय कर्तव्य,…

Apr 20, 2021

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची…

Apr 20, 2021

Viral Photos : सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते…

Apr 20, 2021

RTI : 44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया,…

Apr 20, 2021

Gold Price Today : घसरले सोन्याचे दर, चांदीच्या किंमतीमध्ये…

Apr 20, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

मनोरंजन

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video…

Amol Warankar Apr 20, 2021

This Week

Pune : वैदूवाडी येथील म्हाडातील नागरिक सात वर्षांपासून पाण्याच्या…

Apr 20, 2021

Coronavirus in Gujrat : 3 दिवसांपासून रूग्णालयात मृतदेहांचा खच, हेच…

Apr 19, 2021

Coronavirus : ‘या’ कारणामुळं पुढचे 3 आठवडे देशासाठी अत्यंत…

Apr 20, 2021

Maharashtra Lockdown : राज्यात नवी नियमावली लागू ! उद्यापासून…

Apr 20, 2021

Most Read..

ताज्या बातम्या

कोरोनाची लागण झालीयं? हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नाही? मग घरीच ‘या’ पध्दतीनं घ्या उपचार अन् व्हा लवकर बरे

Apr 20, 2021
राजकीय

‘तन्मय’ माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Apr 20, 2021
क्राईम स्टोरी

अवैध धंद्यातून गुंडांकडून ‘लेडी डॉन’ पिंकीवर चाकूने सपासप वार करून खून; नागपूरच्या रस्त्यावरील थरार

Apr 20, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.