‘या’ 10 सदाबहार फिल्मी गाण्यामुळं ‘अमर’ राहतील खय्याम ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांचे सोमवारी वयाच्या 92 वर्षी निधन झाले. खय्याम यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी 1947 साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 1958 साली खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या संगीताने लोकांच्या मनावर राज्य केले. जाणून घ्या खय्याम यांची गाजलेली 10 गाणी-

1) ‘आखिरी खत’ हा राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील गाणे ”बहारो मेरा जीवन भी संवारो’ हे गाणे कैफी आझमी यांनी लिहिले होते. खय्याम हे त्याचे संगीत दिग्दर्शक होते. लता मंगेशकर यांनी या गाण्याला आवाज दिला होता.

2) खय्याम यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटासाठी संगीत दिले होते. या चित्रपटाला 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले होते.

3) ए-दिल-नादान

4) आजा रे ओ मेरे दिलबर

5) कभी कभी मेरे दिल में

6) आजा रे ओ मेरे दिलबर आजा

7) वो सुबह कभी तो आएगी

8)जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें

9) बुझा दिए हैं खुद अपने हाथों

https://youtu.be/G5Vn-c90Cq0

10) इन आंखों की मस्ती के दीवाने हजारों है

 

You might also like