Legislative Council elections | भाजपकडून चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Legislative Council elections | महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक (Legislative Council elections) होणार आहे. यासाठी रिक्त असणा-या जागेवर सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजपकडून (BJP) विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याचं समजते. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचे सुत्रांकडून समजत आहे.

 

डिसेंबरमध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर भाजपच्या (BJP) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचं नाव निश्चित केल्याचे सुत्राकडून सांगण्यात येत आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत या नावावर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title : Legislative Council elections | will chitra wagh get candidature for maharashtra legislative council elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amla Benefits | हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे आवळा, जाणून घ्या खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Pune Crime | तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून, पिंपरीत प्रचंड खळबळ

Anti Corruption Bureau Jalgaon | 2 हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Katrina Kaif | एका चित्रपटामागे तब्बल ‘इतके’ कोटी कमवते कतरीना कैफ, जाणून घ्या

Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा
Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

Dr. Shirish Gode | भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर