राज्यातील लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आकडेवारी

पोलीसनामा ऑनलाइन : लोकसभा २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. महाराष्ट्रात ५५.८६ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १७ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागात मतदानासाठीचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळाला.

आता राज्यातील १७ मतदार संघांवर मतदान संपेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी पाहूया. ही अंतिम आकडेवारी अंतीम नसून रात्री आठ वाजेपर्य़ंत निवडणूक आयोगाच्या अधीकृत वेबसाईटवरील आकडेवारी आहे. यामध्ये किंचीत फरक पडू शकतो.

राज्यातील लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आकडेवारी

१. नंदुरबार – 68 %
अक्कलकुवा – 67, शहादा – 72, नंदुरबार – 62, नवापूर – 72, साक्री – 66, शिरपूर – 70

२. धुळे – 56 %
धुळे ग्रामीण -58, धुळे शहर – 52, सिंदखेडा – 56, मालेगाव मध्य – 48, मालेगाव बाह्य -57, बागलाण – 63

३. दिंडोरी – 62 %
नांदगाव – 54, कळवण – 67, चांदवड -62, येवला – 58, निफाड -60, दिंडोरी -70

४. नाशिक – 56 %

सिन्नर – 60, नाशिक पूर्व -52, नाशिक मध्य – 55, नाशिक पश्चिम -53, देवळाली -54, इगतपुरी-62

५. पालघर – 62 %

डहाणू – 66, विक्रमगड – 70, पालघर – 65, बोईसर -65, नालासोपारा- 51, वसई -52

६. भिवंडी – 52 %

भिवंडी ग्रामीण – 62, शहापूर -55, भिवंडी पश्चिम -49, भिवंडी पूर्व -49, कल्याण पश्चिम-44 मुरबाड-58

७. कल्याण – 43 %

अंबरनाथ -45, उल्हासनगर- 43, कल्याण पूर्व -41, डोंबिवली -43, कल्याण ग्रामीण-47, मुंब्रा-कळवा- 39

८. ठाणे – 50 %

मीरा भाईंदर- 50, ओवळा-माजीवडा- 50, कोपरी-पाचपाखाडी-52, ठाणे- 50, बेलापूर-50, ऐरोली-50

९. मुंबई उत्तर – 57 %

बोरीवली-62, दहिसर-61, मागाठणे-56, कांदिवली पूर्व-53, चारकोप- 59, मालाड पश्चिम-53

१०. मुंबई उत्तर पश्चिम – 53 %

जोगेश्वरी -59, पूर्व दिंडोशी- 56, गोरेगाव- 53, वर्सोवा-46, अंधेरी पश्चिम-49, अंधेरी पूर्व-56

११. मुंबई ईशान्य – 55 %

मुलुंड-60, विक्रोळी-59, भांडुप पश्चिम-57, घाटकोपर पश्चिम-54, घाटकोपर पूर्व-60, मानखुर्द शिवाजीनगर -44

१२. मुंबई उत्तर मध्य – 54 %

विले पार्ले-60, चांदिवली-60, कुर्ला- 51,वांद्रे पूर्व-51, वांद्रे पश्चिम-50, कलिना-50

१३. मुंबई दक्षिण उत्तर – 54 %

अनुशक्ती नगर- 54, चेंबुर-56, धारावी-47, कोळीवाडा-53, वडाळा-67, माहीम-56

१४. मुंबई दक्षिण – 50 %

वरळी-50, शिवडी-51, भायखळा-53, मलबार हिल-56, मुंबादेवी-47, कुलाबा-45

१५. मावळ – 58 %

पनवेल- 55, कर्जत-60, उरण-62 मावळ-61, चिंचवड-57, पिंपरी-56

१६. शिरूर – 58 %

जुन्नर- 61 आंबेगाव – 67, खेड आळंदी- 59, शिरूर -60, भोसरी- 54, हडपसर -54

१७. शिर्डी – 51 %

अकोले- 62, संगमनेर -64, शिर्डी-59, कोपरगाव-62, श्रीरामपूर-64, नेवासा -54