Lemon Drink | उन्हाळ्यात यूरिक अ‍ॅसिड नष्ट करेल ‘हे’ आंबट-गोड ड्रिंक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lemon Drink | जेव्हा जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) चे प्रमाण वाढते तेव्हा सांधेदुखी (Joint Pain) ची समस्या उद्भवते, स्नायूंना सूज (Swelling Of Muscles) येते. दुसरीकडे दीर्घकाळ काळजी न घेतल्यास किडनीही खराब (Kidney Damage) होऊ शकते. यूरिक अ‍ॅसिड कमी करणे फार कठीण नाही, स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी (Lemon Drink) आहेत, ज्याच्या मदतीने वाढलेल्या यूरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण ठेवू शकता. लिंबू आणि पाण्याचे सरबत युरिक अ‍ॅसिड कसे नियंत्रित करू शकते ते जाणून घेवूयात (Lemon And Water Drink Can Control Your Uric Acid)…

 

उच्च यूरिक अ‍ॅसिडमध्ये लिंबू सेवन करणे सुरक्षित आहे का (Is It Safe To Consume Lemon In High Uric Acid)?
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे (Vitamin C) प्रमाण खूप जास्त असते. म्हणूनच अनेक लोक जेव्हा युरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा लिंबू सेवन करण्यास टाळाटाळ करतात, त्यांना वाटते की लिंबू खाल्ल्याने त्यांचे यूरिक अ‍ॅसिड वाढेल. उलट ज्यांचे युरिक अ‍ॅसिड वाढले आहे त्यांना लिंबूपाणी फायदेशीर (Lemon Drink) ठरते. फक्त लिंबू कसे आणि केव्हा सेवन करावे हे माहित असणे आवश्यक आहे.

लिंबू कसे सेवन करावे (How To Consume Lemon) ?
ज्यांना यूरिक अ‍ॅसिडची समस्या आहे त्यांनी सकाळी उठून रिकाम्या पोटी लिंबाचा रस प्यायला तर फायदा होतो. गरम पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता. लिंबू पाण्यात मीठ (Salt) घालूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. काळे मीठ (Black Salt) वापरू शकता. हवे असल्यास साखर (Sugar) टाकून लिंबूपाणी पिऊ शकता. यामुळे शरीराला थंडावाही मिळेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lemon Drink | sour sweet drink will eliminate uric acid in summer weight control

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’