Lemon Juice Benefits | लिंबूचा रस डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का?, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Lemon Juice Benefits | लिंबू (Lemon) हे असं फळ आहे जे अनेक गोष्टींसाठी गुणकारी आहे. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) प्रमाण जास्त असते. याचबरोबर दुसरे तत्व देखील असतात. तसेच लिंबू हे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी फायदेशीर असून, त्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स (Body Detox) करण्याचं कामही लिंबू करते, असं एका अभ्यासामध्ये सिद्ध झालं (Lemon Juice Benefits) आहे.

 

आपल्याला माहित आहे की, लिंबू किंवा लिंबूचा सर (Lemon Juice) आपल्या त्वचेसाठीही खूप गुणकारी (Beneficial For Skin) आहे. परंतू काय हाच लिंबूचा रस आपल्या केसांना लावणं चांगलं आहे का?, तर आज आम्ही तुम्हाला याचविषयी सांगणार (Lemon Juice Benefits) आहोत.

 

लिंबाचा रस डोक्याच्या त्वचेसाठी गुणकारी आहे? (Lemon Juice Useful For Head Skin)
लिंबामध्ये ऐंटिफंगल गुण (Antifungal Properties) असतात. जे टाळूला स्वस्थ ठेवण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त आवळा (Amla), लिंबूचा रस तेलाचा स्त्रव कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे केसांसाठी लिंबूचा रस खूप फायदेशीर आहे.

लिंबाचा रस केसातील कोंड्यासाठी उपयोगी आहे? (Lemon Juice Useful For Dandruff)
लिंबूच्या रसामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid)असतं. हे प्रभावी, सुरक्षित आणि सहज उपलब्धही होणारं आहे. हे अ‍ॅसिड आपल्या डोक्याचा pH संतुलन करण्यास मदत करणारं आहे. ज्यामुळे वाइट फ्लेक्सला (White Flex) थांबवलं जाऊ शकतं. तसेच लिंबाचा रस डोक्याच्या सीबम स्तरलाही नियंत्रित करतो. त्यामुळे आपल्या डोक्याची स्किन अतिप्रमाणात ऑईली किंवा कोरडी करण्यापासून बचाव करतं. तुम्ही कोंडा घालवण्यासाठी लिंबूचा रस वापरालं. त्याआधी तुमच्या कोंड्याचं कारण काय आहे, ते पहिलं जाणून घ्या. त्यानंतर त्यावर उपाय करा.

 

#केसांच्या टिपा #केसांची निगा #केसांसाठी लिंबाचा रस #लिंबाच्या रसाचे फायदे #Lifestyle #Ffashion Beauty #Hair Care Tips #Healthy Hair #Hair Treatment #Hair Care Routine #Lemon Juice For Hair #Lemon Juice For Dandruff #Lifestyle And Relationship

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lemon Juice Benefits | beauty is lemon juice beneficial hair and scalp health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Alsi For Diabetes | ‘या’ पदार्थाचे सेवन केले तर Blood Sugar येईल कंट्रोलमध्ये; जाणून घ्या

 

Diabetes | मधुमेहींची शुगर कंट्रोल करते ‘हे’ एक Vitamin, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या