Lesbian Romance | ‘या’ 5 वेबसिरिजमध्ये जोरदार झाला लेसबियन्सचा ‘रोमान्स’, प्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलं एकमेकांना KISS

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात 377 कायदा लागू झाला असून, अनेक समलिंगी (Lesbian Romance) लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तसेच हॉलीवूडसोबतच बॉलीवूडमध्येसुद्धा अनेक दिग्दर्शकांनी (Bollywood Director) अश्लीलतेचा कळस गाठला आहे. अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये रोमांस दाखवणं, अगदी नॉर्मल गोष्ट आहे. मात्र हिंदीत अनेक वेबसिरिज (WebSeries) मध्ये लेसबियन (Lesbian Romance) यांच्या रिलेशनशिपबद्दल मोकळ्या प्रकारे सादरीकरण केलं जात आहे.

 

अनेक वेबसिरिजमध्ये दिग्गज अभिनेत्रींनी लेसबियन पात्र साकारलं आहे. तसेच त्यांचे अनेक किसिंग सीन (Lesbian Kissing Scene) सुद्धा दाखविण्यात आले आहे. त्यातच एक सिरिज म्हणजे ट्विस्टेड (Twisted). ही एक मर्डर मिस्ट्री असून, या मर्डर मिस्ट्रीमध्ये छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मानं (Nia Sharma) लेसबियनचं पात्र स्विकारलं आहे. यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबतच रिलेशनशिपमध्ये (Lesbian Romance) येते.

माया 2 (Maaya 2) या वेबसिरिजमध्ये देखील अनेक बोल्ड सीन (Lesbian Bold Scene) दाखविण्यात आले आहे. या सिरिजमध्ये प्रिया आणि लीना जुमानीनं मुख्य पात्र साकारलं आहे. यामध्ये या दोन्ही अभिनेत्र्यांमध्ये लेसबियन रिलेशनशिप (Lesbian Relation) असल्याच म्हटलं जात आहे. तर माया 2 मध्ये या दोघी आपलं नातं समाजासमोर कसं कबूल करतात, याबद्दल दाखवलं आहे.

स्पॉटलाईट (Spotlight) या सिरिजमध्ये त्रिधा चौधरीनं अत्यंत महत्वाची भूमिका साकारली आहे. त्रिधा अभिनयासाठी कोणत्याही थराला जावू शकते. अभिनयामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचं तिच मोठं स्वप्न असल्यानं, तिनं यामध्ये लेसबियनंची भूमिका साकारली आहे. तर यामध्ये तिचे अनेक बोल्डसीन (Lesbian Romance In Web Series) सुद्धा आहेत.

लव लाईफ एन्ड स्कू अप्स (Love Life And Scew Ups) या वेबसिरिजमध्ये बिग बॉसची प्रसिद्ध स्पर्धक डियांड्रा आहे.
डियांड्रानं यामध्ये अत्यंत महत्वाचं पात्र निभावलं आहे.
यामध्ये असं दाखवलं की, एका लेसबियनं मुलीला जबरदस्ती एका नात्यात राहावं लागतं, ज्यामध्ये ती खूश नसते.
मात्र तिचं एका मॉडेलवर प्रेम होत.

प्रसिद्ध वेबसिरिज देव डी डी (Dev DD) मध्ये संपूर्ण स्टोरी एका मुलीभोवती फिरते.
यामध्ये एक मुलगी समाजातील प्रत्येक रूढी आणि परंपरा तोडू इच्छिते.
तसेच या सिरिजमध्ये अनेक लेसबियन सीन्स (Lesbian Hot Scene) सुद्धा पाहायला मिळतात.

 

Web Title :- Lesbian Romance | five web series twisted maaya 2 spotlight love life and scew ups dev dd showcases lesbian romances

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा