LIC Jeevan Labh Policy | एलआयसीचा धमाका ! 233 रुपये खर्च करून मिळतील 17 लाख रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Labh Policy | आता एलआयसीने एक असा प्लान सादर केला आहे, जो तुमचे लखपती बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो. एलआयसी जीवन लाभ योजना (LIC Jeevan Labh Policy) एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिना केवळ 233 रुपये जमा करून 17 लाखांचा फंड मिळवू शकता.

जाणून घ्या पॉलिसीच्या डिटेल
जीवन लाभ (LIC Jeevan Labh Policy) ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. या पॉलिसीचा शेयर बाजारशी काहीही संबंध नाही. या योजनेत पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. हा एक लिमिटेड प्रीमियम प्लान आहे. हा प्लान मुलांचा विवाह, शिक्षण आणि प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी सादर करण्यात आला आहे.

पॉलिसीची वैशिष्ट्ये
एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी नफा आणि सुरक्षा दोन्ही देते.

ही पॉलिसी 8 ते 59 वर्षाच्या वयाचे लोक सहज घेऊ शकतात.

16 ते 25 वर्षापर्यंत पॉलिसीचा टर्म केला जाऊ शकतो.

किमान 2 लाख रुपयांचा सम अ‍ॅश्युर्ड घ्यावा लागेल.

यामध्ये कमाल रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही.

3 वर्षापर्यंत प्रीमियम भरल्यानंतर लोनची सुविधा सुद्धा मिळते.

प्रीमियमवर टॅक्स सूट आणि पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमित रक्कम आणि बोनस लाभ मिळतो.

जर, पालिसी धारकाचा मृत्यू, पॉलिसी कालावधी दरम्यान झाला आणि त्याने मृत्यूपर्यंतचे सर्व प्रीमियम जमा केले आहेत, तर त्याच्या नॉमिनीला मृत्यू लाभ म्हणून मृत्युवर मिळणारी विमित रक्कम, सिम्पल रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल एडीशन बोनस मिळतो. नॉमिनीला अतिरिक्त विमा रक्कम प्रदान केली जाईल.

Web Titel :- LIC Jeevan Labh Policy | lic policy explosion lic you will get rs 17 lakh spending rs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 140 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aadhaar संबंधी कोणत्याही कॉलसाठी फॉलो करा UIDAI चा ‘हा’ सल्ला, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Pune News | पुण्यातील श्री गरुड गणपती मंडळातर्फै 100 बेघर, वंचित घटकांचे लसीकरण