घरात मुलगी असेल तर ‘बचत’ करा फक्त 121 रुपये, लग्नाच्या खर्चाचं ‘नो-टेन्शन’, पडणार पैशाचा ‘पाऊस’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्याबद्दल चिंतित असाल तर LIC तुमच्यासाठी एक विशेष योजना घेऊन आली आहे, एलआयसीने मुलीच्या लग्नखर्चासाठी कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेत 121 रुपये रोज या हिशोबाने जवळपास 3600 रुपये महिन्याला प्रीमियम म्हणून भरावा लागेल, परंतू तुम्ही यात यापेक्षा कमी किंवा जास्त प्रीमियम भरु शकतात. तसा प्लॅन एलआयसीने उपलब्ध करुन दिला आहे.

LIC च्या या खास पॉलिसीमध्ये तुम्ही रोज 121 रुपये या हिशोबाने जमा करु शकता आणि 25 वर्षांनंतर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. परंतू पॉलिसी केल्यानंतर जर मृत्यू झाला तर कुटूंबाला या पॉलिसीचा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही, तसेच वर्षाला 1 लाख रुपये देखील देण्यात येतील. याशिवाय 25 वर्ष मॅच्यूरिटी झाल्यानंतर 27 लाख रुपये देखील मिळतील.

या पॉलिसीसाठी 30 वर्ष वय असे किमान वय असणे आवश्यक आहे आणि मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. ही प्लॅन 25 वर्षांनी मिळेल, परंतू प्रीमियम 22 वर्षात भरावा लागेल ही या प्लॅनची विशेषता आहे. परंतू तुमच्या मुलीच्या वयाच्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन निवडावा लागतो आणि पॉलिसी घेता येते. मुलीच्या वयानुसार पॉलिसीच्या मॅच्यूरिटीचा कालावधी कमी कमी होत जातो.

Visit : policenama.com

 कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा