LIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना तुमच्या मुलाला बनवेल ‘लखपती’

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर एलआयसीची (LIC New Plan) ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’  (LIC New Plan) पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे.

LIC ने ही योजना खास मुलांच्या भवितव्याला डोळ्यासमोर ठेवून आणली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ 10 हजारापासून गुंतवणूक करता येते.

या योजनेअंतर्गत मुले 18 वर्षांची होईपर्यत लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. त्यामुळे मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा इतर गरजांसाठी पैशांची कमतरता भासणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

एलआयसीची न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी 25 वर्षांची आहे. यात मॅच्योरिटी रक्कम टप्प्या टप्प्यांमध्ये विभागून मिळते.

या योजनेंतर्गत एलआयसीकडून मुलांचे वय 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे इतके झाल्यानंतर मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के रक्कम दिली जाते.

उर्वरित 40 टक्के रक्कम मुलाची 25 वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते. इतकेच नव्हे तर मॅच्युरिटीच्या रकमेसह बोनसदेखील दिला जातो.

  • न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅनचे फायदे  

एलआयसीची न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन  ही पॉलीसी 25 वर्षाची आहे. यात मॅच्युरिटीची रक्कम टप्प्या टप्प्याने म्हणजे विभागून मिळते.

या योजनेंतर्गत एलआयसीकडून मुलांचे वय 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे इतके झाल्यानंतर मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के रक्कम दिली जाते.

उर्वरित 40 टक्के रक्कम मुलाची 25 वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते. इतकेच नव्हे तर मॅच्युरिटीच्या रकमेसह बोनसदेखील दिला जातो.

  • न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅनची वैशिष्ट्ये  

– हा प्लॅन घेण्यासाठी किमान वय 0 वर्ष आणि कमाल वय 12 वर्षे असले पाहिजे.

– पॉलिसीतील किमान गुंतवणूक 10 हजार रुपये इतकी आहे. तर कमाल गुंतवणूक रक्कमेस कोणतीही मर्यादा नाही. यात प्रिमियम वेव्हर बेनिफिट रायडर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे.

– पॉलिसीच्या कालावधी दरम्यान जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला. तर विमा रकमेव्यतिरिक्त बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस रक्कम नॉमिनीला मिळते.

– डेथ बेनिफिट हे एकूण प्रिमियम पेमेंटच्या 105 टक्क्यांपर्यत असते.

  • पॉलिसी घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

– पॉलिसी घेण्यासाठी आई-वडीलांकडे त्यांचे किंवा मुलाचे/मुलीचे आधार कार्ड असले पाहिजे.

– तसेच पॅन कार्ड आणि अ‍ॅड्रेस प्रूफची फोटोकॉपी इत्यादी असले पाहिजे.

– यात विमाधारकाच्या मेडिकल कागदपत्रांची आवश्यकता असते.

अर्जासाठी एलआयसीच्या शाखेतून योजनेशी संबंधित फॉर्म घ्यावा आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून फॉर्म जमा करावा.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात ! दारू विक्रीचा बनावट परवाना देऊन 40 लाखांची फसवणूक

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

 

Lakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

 

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

 

रोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’? माजी मंत्री म्हणाले…

 

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LIC New Plan | lic new childrens money back plan good option for childs future financial requirements

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update