LIC New Jeevan Anand Policy | एलआयसीची नवीन पॉलिसी ! दररोज 76 रुपये वाचवा अन् मॅच्युरिटीवेळी मिळवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC New Jeevan Anand Policy | भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात Life Insurance Corporation मार्फत अनेक गुंतवणूकदारांना खास सुविधा दिल्या जातात. ग्राहकाच्या भविष्यासाठी हितासाठी विमा कंपनी अनेक योजना आणत असते. तशीच न्यू जीवन आनंद पॉलिसी (LIC New Jeevan Anand Policy) ही योजना आता आणली आहे. या पाॅलिसीमधून बचतीबरोबरच सुरक्षा देखील प्रदान केली जाते. तसेच यामध्ये बोनस देखील मिळणार आहे. या योजनेत दररोज केवळ 76 रुपये बचत करावी लागणार आहे. यामधून काय उपयोग होतो ते जाणून घ्या.

न्यू जीवन आनंद पॉलिसी (LIC New Jeevan Anand Policy) या योजनेअंतर्गत ग्राहकाला अनेक लाभ मिळणार आहे.
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ग्राहकाला लाइफ टाइम कव्हर मिळणार आहे. त्याचबरोबर बोनस देखील मिळणार आहे.
आयुष्यभर सुरक्षित असाल अशी ही पाॅलिसी आहे.

‘या’ वक्तीला पॉलिसी खरेदी करता येणार –

18 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला ही पॉलिसी खरेदी करता येणार आहे.
शिवाय ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीतकमी मर्यादा 50 वर्षे आहे.
यापेक्षा अधिक वय असल्यास तुम्हाला ही पॉलिसी खरेदी करता येणार नाही.
या योजनेनूसार किमान १ लाख रुपयाची विमा रक्कम घेण आवश्यक आहे. यासाठी जास्त मर्यादा नाही.

असं मिळवा 10 लाख रुपये –

सम अश्योर्ड + सिंपल रिव्हर्सनरी बोनस + फायनल अॅडिशनल बोनस, 5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख, 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
पॉलिसीधारक हयात असल्यास त्याला दहा लाखापेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे.

 

गणना लक्षात घ्या –

यात 15 वर्षांच्या वारंवार गुंतवणुकीनंतर गुंतवणूकदारांना बोनस मिळणार आहे. तसेच, यात गुंतवणूकदाराला दैनंदिन 76 रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 10.33 लाख रुपये मिळणार आहेत.
तसेच, 24 वर्षांच्या आसपास तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि LIC New Jeevan Anand Policy मध्ये 5 लाख रुपयांचा पर्याय निवडला तर तुम्हाला 26,815
रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
प्रतिमहिना दरमहा हा अधिमूल्य 2281 रुपये होणार म्हणजेच दिवसाला 76 रुपये दर होणार आहे.

दरम्यान, पॉलिसी (LIC New Policy) मॅच्युअर झाल्यावर जर विमाधारकाचे निधन झाले. यात नॉमिनी असलेल्या व्यक्तीला विम्याची रक्कम (5 लाख रुपये) मिळतील.
जर कोणत्याही कारणास्तव पॉलिसीधारकाचा पॉलिसी सुरू असताना मृत्यू झाला तर नॉमिनीला विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम मिळणार आहे. तसेच बोनसही मिळणार.
त्याचबरोबर 17 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीमध्ये मृत्यू असेल तर या तिघांमध्ये जे अधिक असेल ते नॉमिनीला देण्यात येणार आहे.

 

Web Title : LIC New Jeevan Anand Policy | lic new jeevan anand policy invest 76 rupees daily and get over rs 10 lakh on maturity know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

खुशखबर ! SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट, मार्च 2022 पर्यंत मिळेल ‘या’ विशेष योजनेचा लाभ; जाणून घ्या

Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ