LIC Policy | एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, तात्काळ उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम; अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy | जर तुम्ही सुद्धा LIC ची पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप कामाची आहे. कारण पॉलिसीसोबत पॅन कार्ड लिंक (link PAN with LIC policy) करणे गरजेचे आहे. सरकारने PAN आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. काहीसा असाच नियम मार्केट रेग्युलेटर सेबीने सुद्धा ठरवला आहे आणि गुंतवणुकदारांना आपले पॅन आधारसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे एलआयसी पॉलिसी सुद्धा पॅनसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. (LIC Policy)

 

घरबसल्या पॉलिसी आणि पॅन ऑनलाइन लिंक करण्याची प्रक्रिया :

1. PAN च्या वेबसाइटवर पॉलिसीच्या यादीसोबत पॅनची माहिती द्या.

2. आता मोबाइल नंबर नोंदवा. एलआयसीकडून त्यां मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो नोंदवा.

3. फॉर्म सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

4. आता पॅन-पॉलिसी लिंक झाली आहे.

घरबसल्या चेक करा पॉलिसी स्टेटस

प्रथम वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा. येथे रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणताही चार्ज नाही. जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाका. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेटस तपासू शकता.

अधिक माहितीसाठी 022 6827 6827 वर फोन करू शकता.

9222492224 नंबरवर LICHELP < पॉलिसी नंबर लिहून सुद्धा मेसेज पाठवू शकता.

एसएमएसद्वारे मिळवा माहिती

LIC Policy स्टेटससाठी 56677 वर एसएमएस पाठवा.

पॉलिसीचा प्रीमियम जाणून घेण्यासाठी ASKLIC PREMIUM टाइप करा 56677 नंबर वर एसएमएस पाठवा.

पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL टाइप करून एसएमएस पाठवा.

 

Web Title :- LIC Policy | lic policy holders link your pan with lic policies check all details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Manushi Chillar | मनुषी चिल्लरचा केशरी बिकनीमध्ये जलवा, मिस वर्ल्डच्या अदा पाहून चाहते ‘घायाळ’

Rape Attempt | धक्कादायक ! प्रॅक्टिकलच्या बहाण्याने गुंगीचा पदार्थ देऊन 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न ! 2 शाळेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील घटना

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या