Life Certificate | Pensioners Alert ! थांबू शकते तुमची पेन्शन, जर लवकरात लवकर केले नाही ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Life Certificate | जर पेन्शन रखडू नये असे वाटत असेल तर तुमचे Life Certificate लवकरात लवकर जमा करा. पेन्शन मिळवणे किंवा ती सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारी पेन्शनधारकांना नोव्हेंबरमध्ये एक वार्षिक जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी 1 ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सुरूवात केली आहे.

 

याबाबत एसबीआयने (SBI) एक ट्विट केले आहे, आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) अडचणमुक्त जमा करा! 80 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाचे पेन्शनधारक 1 ऑक्टोबर 2021 पासून जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

 

कुठे आणि कसे जमा होईल जीवन प्रमाणपत्र (Life Certificate)

 

1. बँक शाखा :

 

जीवन प्रमाणपत्र पारंपरिक पद्धतीने जमा केले जाऊ शकते, ज्यामध्ये पेन्शनधारकांना आपली पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते.

 

2. जीवन प्रमाण पोर्टल :

 

एक पेन्शनधारक आपल्या व्यक्तीगत कम्प्यूटर किंवा मोबाइलवर यूआयडीएआय प्रमाणित बायोमेट्रिक डिव्हाईस संलग्न करून घरातून आपले जीवन प्रमाणपत्र डिजिटल प्रकारे ऑनलाइन जमा करू शकतो. जीवन प्रमाणपत्र डिजिटल प्रकारे जमा करण्यासाठी, पेन्शनधारकांना हे ठरवावे लागेल की, त्यांचे पेन्शन खाते आधार क्रमांशी जोडलेले आहे.

 

Web Title : Life Certificate | pensioners alert your pension may stop if you do not do this work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena Vs BJP | ‘लोकशाहीत मालक बदलत असतात, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे’ – शिवसेना

Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू