Life Insurance Premiums | पुढील वर्षापासून महाग होणार लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी, जाणून घ्या किती वाढणार प्रीमियम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Insurance Premiums | तुमच्या लाईफ इन्श्युरन्स प्रीमियम (Life Insurance Premiums) ची रक्कम पुढील वर्षी म्हणजे 2022 पासून वाढू शकते. एका रिपोर्टनुसार, रिइन्श्युरन्स कंपन्या (Insurance companies) पुढील वर्षापासून आपल्या शुल्कात वाढ करणार आहेत, ज्याचा भार आयुर्विमा कंपन्या (Life insurance company) आपल्या ग्राहकांवर टाकू शकतात.

 

रिइन्श्युरन्स एकप्रकारे आयुर्विमा कंपन्यांचा इन्श्युरन्स (Insurance plan) असतो. आयुर्विमा कंपन्या आपल्या अनेक प्रकारच्या जोखीम कव्हर करण्यासाठी रिइनश्युरन्स कंपन्यांना शुल्क भरतात. प्रीमियम (health insurance premium) ची रक्कम वाढल्याने इन्श्युरन्स कंपन्यांचा नफासुद्धा वाढू शकतो. मात्र, यामुळे पॉलिसीची डिमांड कमी होऊ शकते. विशेषता अशावेळी जेव्हा विमा प्रॉडक्टबाबत जागरुकता वाढताना दिसत होती.

 

40% पर्यंत वाढेल प्रीमियम

इन्श्युरन्स प्रीमियमची रक्कम 20 ते 40 टक्केच्या दरम्यान वाढू शकते. कारण रिइन्श्युरन्स कंपन्यांना मागील काही काळापासून जास्त संख्येने इन्श्युरन्स क्लेम मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचा तोटा वाढला आहे. अशावेळी आता हा तोटा भरून काढण्यासाठी त्या शुल्क वाढवत आहेत.

 

अनेक कंपन्यांनी अगोदरच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकारणाकडे (IRDAI) शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे.
प्रीमियम वाढल्यास ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पॉलिसींच्या विक्रीवर परिणाम होणार आहे.
जाणकारांनी सुद्धा ही वाढ अटळ असल्याचे म्हटले आहे. (Life Insurance Premiums)

 

Web Title :- Life Insurance Premiums | life insurance premiums are set to increase upto 40 percent from next year 2022 check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | निम्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट, वेगवान वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळणार; 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट

Akshara Singh | ‘मुलं धोकेबाज असतात…’, अभिनेत्री अक्षरा सिंहचा व्हिडीओ व्हायरल

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत ‘कर्मयोगी’च्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू, विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी

Nanded Crime | जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण ! नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jacqueline Fernandez | जॅकलीनने केला केसांसाठी ‘जुगाड’ अन् अक्षय कुमारने केला व्हिडीओ शेअर, पाहून सर्वच ‘हैराण’ (व्हिडिओ)

Supreme Court | CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; SC नं विद्यार्थ्यांची रिट याचिका फेटाळली