‘सेक्स’ करण्याआधी भीती वाटते ? जाणून घ्या काय आहे Sex Anxiety ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्टनर अनेक वर्षे सोबत असूनही अनेकदा सेक्स करताना अनेकांना भीती वाटते. जर तुमच्याही मनात कोणती भीती असेल तर ही एक सामान्य बाब आहे. याला सेक्स एंग्जायटी म्हटलं जातं. पुरुष आणि महिला अशा दोघांनाही सेक्स एंग्जायटी असू शकते. तुम्ही सेक्सचा अनुभव घेतला असला तरीही तुम्हाला ही समस्या येऊ शकते. सेक्स एंग्जायटीपासून बचाव कसा करावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

सेक्स एंग्जायटीमध्ये पार्टनरला अनेक प्रकारची भीती वाटते. आपल्या शरीराचा एखादा पार्ट पार्टनरला आकर्षक वाटेल की नाही तसेच पार्टनरला आपण संतुष्ट करू शकू की नाही ? अशी भीती पार्टनरला वाटत असते. तुम्ही सेक्समध्ये नवीन असो वा जुने काही पार्टनरला ही भीती वाटतेच. कधी ही भीती दीर्घकाळ असते तर कधी कमी काळ असते. रिपोर्टनुसार महिलांमध्ये सेक्स एंग्जायटी जास्त असते. यामुळे सेक्समध्ये रस होणं आणि ऑर्गेजममध्ये समस्या होऊ शकते.

तुमचं तुमच्या शरीरावर प्रेम असायला हवं. आपल्या कर्व्सना पॅम्पर करा. यासाठी तुम्ही एक्सरसाईज करू शकता. यामुळे हॅप्पी हॉर्मोन्स बूस्ट्स होतात. तुम्ही मेडिटेशन करूनही सेक्स एंग्जायटीसोबत लढू शकता. यामुळे सकारात्मक विचार करू लागता.

महिलांमध्ये सेक्स डिजायर खूप कॉम्प्लिकेटेड असते. त्यामुळे आधी तुम्ही हे समजून घ्या की, बेडवर तुम्हाला काय चांगलं वाटतं. तुमच्या पार्टनरलाही याबाबत माहिती द्या. त्यामुळे दोघांचीही सेक्स लाईफ सहज होते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

Loading...
You might also like