शारीरिक संबंधादरम्यान कपड्यांबाबत ‘ही’ काळजी घ्या !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स करताना जर तुम्ही एकदम सगळे कपडे काढाल तर एक्साईटमेंट आणि सरप्राईजला काही चान्स नाही राहत. अशात तुम्ही काही नवीन ट्राय करायला हवं. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

महिलांनी सेक्सी लाँजरी घालावी. पुरुषांनी साटिन बॉक्सर्सला प्राधान्य द्यावे. यानंतर तुम्ही एकमेकांच्या कपड्यांशी छेडछाड करत थोडे थोडे कपडे उतरवण्यास सुरुवात करू शकता. यावेळी तुम्ही एकमेकांच्या खूपच जवळ येत रहा. किसिंग आणि कडलिंगही सुरु ठेवा. यामुळे एक्साईटमेंट खूपच वाढते. त्यामुळे सगळे कपडे एकदमच काढायला हवे असे काही नाही.

पार्टनरला आणखी उत्तेजित करण्यासाठी तुम्ही सर्व मुव्हस ट्राय करा. पार्टनरच्या कानाजवळ येत कानात काहीतरी खास आणि रोमँटीक बोला. यामुळे तुमची बाँडिंग आणि जवळीकता अधिकच वाढेल. कपड्याच्या फार तर एक किंवा दोन लेयर काढा, एकदमच सगळे नको. काही तरी आपल्या पार्टनरच्या इमॅजिनेशनसाठीही सोडा.

तुमचा हा अंदाज तुमचा फोरप्ले अधिकच मजेदार बनवेल यात शंका नाही. यामुळे तुमची इंटिमसी नव्या लेवलवर जाईल. ड्राई हंपिंग करा. हे त्या लोकांसाठी आहे जे पहिल्यांदा सेक्स करत आहेत. यामुळे पार्टनरसोबतची कंफर्ट लेवलही वाढते. या लेवलला आल्यानंतर तुम्ही पुढील लेवलवर जाऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like