पर्यटकांची गाडी पाहून भडकला ‘राजा’, सिंहापासून त्यांनी वाचवले ‘प्राण’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील अटल बिहारी वाजपेयी जूलॉजिकल पार्कमधील पर्यटकांना चांगलाच धक्का बसता बसता वाचला. येथील पार्कमध्ये पर्यटकांच्या जंगल सफारीवेळी एका सिंहाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये सिंह गाडीचा पाठलाग करताना दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीच्या आतमध्ये बसलेल्या पर्यटकांपैकी एकाने हा व्हिडीओ शूट केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे कि, पर्यटकांना घेऊन जाणारी हि गाडी सिंहासमोर येऊन थांबते. त्यावेळी सिंह आतमधल्या पर्यटकांना पाहून गाडीच्या मागे धावू लागतो.

ड्रायव्हरच्या चतुराईने वाचले प्राण –
सिंह गाडीच्या मागे लागल्यानंतर चालकाने गाडी जोरात चालवत सिंहापासून गाडी दूर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पर्यटकांचा जीव भांड्यात पडला. 11 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी