Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लीजा हेडन (Lisa Haydon) बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु जेव्हापासून तिने विवाह केला आहे, मनोरंजनाच्या जगतापासून ती दूर झाली आहे. लीजा नुकतीच तिसर्‍या मुलाची आई झाली आहे आणि ती आपले आईपण एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने (Lisa Haydon) नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेयर केले, ज्यावर तिला ट्रोल करण्यात आले.

 

लीजाला केले जाते ट्रोल

बॉलीवुड अभिनेत्री लीजा हेडन आपल्या ग्लॅमरस आणि हॉट छायाचित्रांमुळे चर्चेत असते. सोबतच अनेकदा ती ट्रोलिंगला बळी पडते. प्रेग्नंसीबाबतही लीजाला खुप ट्रोल करण्यात आले होते. काही यूजार्सचे म्हणणे आहे की मॅडमला कदाचित प्रेग्नंट राहणेच पसंत आहे, ज्याचे उत्तर लीजाने खुप चांगल्या पद्धतीने दिले होते.

आता सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने लीजाच्या मुलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे आणि तिला ट्रोल केले आहे. यावर लीजाने तोडीसतोड उत्तर दिले आहे आणि ट्रोलरची बोलती बंद केली.

 

मुलांवर आक्षेपार्ह टिप्पणी

नुकतेच सोशल मीडियावर एका फेस क्रीमचे प्रमोशन करताना एक छायाचित्र तिने शेयर केले. या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काहीजण म्हणाले, हे प्रॉडक्ट आवश्य वापरू. तर काहींनी लीजा आणि तिच्या मुलांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, लीजा हेडन लोकांचे जीवन बरबाद करूनको, अशाप्रकारचे केमिकल्स विकणे बंद कर नाही तर तुझे चाहते तुझ्या मुलांना शाप देतील. यूजरच्या या कमेंटवर लीजाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

लीजाने दिले रोखठोक उत्तर

लीजाने या कमेंटवर वाईट काही लिहिण्याऐवजी केवळ उत्तर Wow शब्द लिहून दिले.
लीजाच्या या शब्दांनी त्या यूजरची बोलती बंद झाली.

Web Tital : Lisa Haydon | a user cursed lisa haydon kids actress gave a beftting reply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण, तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Triple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ ! मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’