लिसानं ब्लॅक बिकिनीत दाखवलं ‘बेबी बंप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लिसा हेडन या दिवसांमध्ये प्रेग्नन्सी फेज एन्जॉय करते आहे. ती सोशल मीडियावर रोज फोटो शेयर करत असते. ती बेबी बंप दाखवत असते. ती आपल्या प्रेग्नेंसीला घेऊन खूप उत्साही आहे.

लिसाने काही बिकनी फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्लॅक कलर बिकनी घालून बेबी बंप दाखवतांना दिसते आहे. बिकनीवर तिने बाथरोब देखील घातला आहे. फोटो शेयर करत लिसाने कॅप्शन मध्ये लिहिले की- “any day now “. लिसाची डिलिव्हरी कधीही होऊ शकते. लिसा हेडन एका मुलाची आई आहे. लिसा दुसऱ्यावेळी प्रग्नेंट आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये तिने आपल्या प्रेग्नेंसीबदल सांगितले होते.

https://www.instagram.com/p/B647nGXlCld/?utm_source=ig_web_copy_link

लिसाच्या फोटोला इंटरनेटवर खूप पसंती मिळते आहे. १ तासामध्ये फोटोला ७० हजार लाईक्स मिळाले आहेत. लिसाने मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डीनो लालवानीसोबत लग्न केले होते. लिसा डीनोसोबत आनंदाने राहते आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !