सोडा तैमूरला आता पाहा बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या ‘जुळ्या’ मुलींना

पोलीसनामा ऑनलाइन टीम – २००१ मध्ये ‘कसुर’ सिनेमातून लिजा रे ने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. याव्यतिरिक्त लिजा ने ‘दोबारा’ आणि ‘वीरप्पन’ या चित्रपटातही काम केले. पण लिजाचा फोकस अक्टिंगकडे कमी आणि लेखनाकडे जास्त होता. लिजा रे ला ‘सुफी’ आणि ‘सोलेल’ नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. लिजा नेहमी सोशल मीडियावर आपल्या मुलींचे फोटो अपलोड करत असते आणि लिजा सध्या आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचे बालपण सुखकर करण्याला प्राधान्य देते.

लिजा रे च्या या दोन्ही चिमुकल्या साडी नेसून खूप गोड दिसत आहेत. सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील इतके छान फोटो सध्या साऱ्यांच्या नजरेस पडत आहेत. पारंपारिक पद्धतीच्या साड्या नेसून या चिमुकल्यांनी साऱ्यांची पसंती मिळवली आहे.

जेसन डेहनी सोबत लिजा विवाहबद्ध झाली असून जेसन सोबत लग्न केल्याने लिसाचा आयुष्य सुखाने चालले आहे असं लिसा सांगते. लिसाला २००९ चा काळ खूप कठीण होता कारण त्या काळात लिसा कॅन्सर ने पीडित अवस्थेत होती. आणि या भयंकर आजारावर मात करण्यासाठी जेसन नेहमी तिच्यासोबत होता त्यामुळेच लिजा आज आनंदाने आयुष्य जगत आहे. आजमितीला लिजा आणि जेसन ने वयाची चाळीशी पार केली आहे.

लिजा आणि जेसन यांनी वयाच्या चाळीशीत आई-बाबा होण्याचा निर्णय घेऊन जॉर्जिया येथे शिफ्ट झाले. सरोगसीच्या माध्यमातून त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असून ते आपल्या आयुष्यात दोन गोंडस मुलींसमवेत सुखी जीवन जगत आहेत.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !